#BBCMarathi #Pune #kidnapping
पुणे शहरातील उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली. एका 28 वर्षीय विवाहित महिलेने, आपल्या 23 वर्षीय प्रियकराचे अपहरण केल्याचं समोर आलं. त्याचं लग्न ठरल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या तरुणाचं अपहरण करुन त्याला गुजरातमध्ये वापी या ठिकाणी नेण्यात आलं होतं. पुणे पोलिसांनी तिथून त्या तरुणाला आणि आरोपी महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Pune Woman Kidnap young boy : पुण्यात विवाहित महिलेनं तरुणाचं अपहरण का केलं?
Пікірлер: 248