#dineshkanji #loksabhelection2024 #narendramodi
हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या दोन्ही राज्यात भाजपाचा बाजार उठणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत होते. अलिकडे एक्झिट पोलला कोणी फार गांभीर्याने घेत नाही, लोकसभा निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे भजे झालेले सगळ्यांनीच पाहीले. परंतु तरीही भाजपा समर्थकांना फार आत्मविश्वास नव्हता. आज निकाल जाहीर झाले. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला आणि हरयाणामध्ये भाजपाला बहुमत मिळत असल्याचे आकडे सांगत आहेत. हरीयाणाचे निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. इथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांना पोत्यांनी आश्वासने दिली होती. तरीही भाजपाने इथे गेल्या वेळच्या तुलनेत उत्तम कामगिरी केलेली दिसते. ताज्या निकालांचा अर्थ काढायला गेल्यास जिथे मुस्लीम मतांचा टक्का मोठा तिथेच काँग्रेसला जिंकण्याची हमी आहे, असेच म्हणता येईल.
#jammuandkashmir #rahulgandhi #bjp #congress #haryana #mahayutisarkar #mahavikasagadhi #uddhavthackeray #adityathackeray #eknathshinde #maharashtrapolitics
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
instagram.com/...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....
Негізгі бет पुन्हा शिक्कामोर्तब झाले, मुस्लीम मतं हिच काँग्रेसच्या विजयाची हमी... |Dinesh Kanji | Elections 2024
Пікірлер: 128