पुन्हा आले जुन्या काळचे हिंदुस्थान ट्रॅक्टर | Hindustan Tractor New Model | Maharashtra Farmer
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय शेतीत हिंदुस्थान ट्रॅक्टरचीच चलती होती. त्या वेळी चक्क ट्रकचे इंजिन या ट्रॅक्टरला होते. त्यामुळे अतिशय मजबूत ट्रॅक्टर म्हणून हिंदुस्थान ट्रॅक्टरची ओळख होती. मात्र, त्या वेळी या ट्रॅक्टरला एक एकरासाठी 10 लिटर डिझेल लागायचे. पूर्वीच्या ट्रॅक्टरमध्ये सहा पिस्टनचे इंजिन होते मात्र, आता नवीन फिचर आणि पॉवर स्टेरिंगमध्ये हिंदुस्थान ट्रॅक्टर बाजारात दाखल झाले आहे. महेंद्रा कंपनीने हिंदुस्थान ट्रॅक्टर कंपनी विकत घेतल्यानंतर पुन्हा बाजारात दमदार एंट्री केली आहे. आता हिंदुस्थान ट्रॅक्टरमध्ये चार सिलेंडरचे इंजिन आहे. आता एका एकरासाठी 7 लिटर डिझेल लागते. पॉवर स्टेरिंगसोबत मिडल गिअर सिस्टिम आहे. हिंदुस्थान ट्रॅक्टरची किंमत ८ लाख ९० रुपये आहे. यासंदर्भात ट्रॅक्टर विक्रेते हनुमान इंगोले यांनी सविस्तर माहिती दिली.
#hindustantractor
#indianagriculture
#farmersofmaharashtra
#tractorprices
#typesoftractors
#maharashtrafarmer
Негізгі бет पुन्हा आले जुन्या काळचे हिंदुस्थान ट्रॅक्टर | Hindustan Tractor New Model | Maharashtra Farmer
Пікірлер: 60