शेंगोळी
हुलगे म्हणजे शक्तीवर्धक. या हुलग्यांपासून अनेक पारंपारीक पदार्थ केले जातात. त्यात हुलगे उसळ, कढान(काढा), पिठलं, वडे असे अनेक पदार्थ येतात. त्यापासूनच एक शेंगोळी हा पारंपारीक पदार्थ म्हणजे सर्वांना आवडणारा. तोच पदार्थ या व्हिडीओतून दाखविला आहे.
हुलग्यांना आमच्याकडे हुलावळे किंवा कुळीद म्हणतात. अशी अनेक स्थानिक नावे वेगवेगळ्या परिसरात असतील.
Негізгі бет पुन्हा पुन्हा खावा वाटेल असा पारंपारीक पदार्थ - शेंगोळी | village cooking | Gavakadche Vlog
Пікірлер: 126