पुत्रदा एकादशीला करा या 11 पैकी 1 उपाय पैसा अमाप येईल.. | Putrada ekadashi che upay | 27 August 2023
27 ऑगस्ट 2023 रविवारच्या दिवशी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी आलेली आहे.
• पुत्रदा एकादशीचे व्रत व उपवास केल्याने संतानप्राप्तीचे योग बनतात. मातापित्यांनी मुलाबाळांच्या कल्याणासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करावे.
• पुत्रदा एकादशीलाच पवित्रोपना किंवा पवित्रा एकादशी या नावांनी ओळखले जाते.
• पुत्रदा एकादशीला खालील ज्योतिष उपाय करू शकता :
1) पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत महादेवांची पूजा करावी. पुत्रप्राप्तीची प्रार्थना करावी. पुत्रप्राप्तीचे वरदान प्राप्त होते.
2) मूलबाळ होत नसेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या बालरूपाची अर्थात बाळकृष्णाची पूजा करावी.
3) घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि घरावर आलेलं संकट टळण्यासाठी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि || ओम नमो भगवते वासुदेवाय || या मंत्राचा उच्चार करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात.
4) घरात पैसा येत नसेल किंवा पैशांमध्ये वाढ होत नसेल तर एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून श्रीविष्णूंचा अभिषेक करावा. धनवृद्धी होऊ लागते....
Real Marathi KZitem Channel
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль पुत्रदा एकादशीला करा या 11 पैकी 1 उपाय पैसा अमाप येईल.. | Putrada ekadashi che upay | 27 August 2023
Пікірлер: 14