नमस्कार, आज बघा विदर्भातील अकोला जिल्ह्यातील, अकोला तालुक्यातील आगर येथे येणारे श्री भवानी माता मंदिर, हे ऐतिहासिक मंदिर असून सुमारे १२ व्या शतकातील हेमाडपंती शैलीतील आहे.. संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणात बांधण्यात आले असून पंचक्रोशीत विख्यात आहे.. अधिक माहिती व दर्शनासाठी हा संपुर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कमेंट शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
#bhavanimatamandiragar #agarakola #shribhawanimatamandiragar #agar #akola #akolacity #vidarbha
Негізгі бет श्री भवानी माता मंदिर आगर | Bhavani Mata Mandir | Agar | Akola | Vidarbha | RJ Dipak
Пікірлер: 9