सांगेली गुरगूट श्री देव खांबोबा मंदिर येथे
श्री देव रवळनाथ बारा अंधार यांना हाक मारून आणि चतुर्सिमा बांधून श्री देव खांबोबा स्थापनेस प्रारंभ करून पाहिल्या दिवशी कामाला सुरुवात केली.
प्रमुख मानकरी व ग्रामस्थ उपस्थित
देवाचें तरंगे घेऊन मानकारी :- लाड,आईर,पवार,राऊळ
विडियो :- निलेश लाड
Негізгі бет श्री देव रवळनाथ बारा अंधार यांना हाक मारून श्री देव खांबोबा स्थापनेस सुरुवात
Пікірлер: 9