नगरच्या प. पू. सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या श्री दत्तात्रेय निवास या आश्रमात त्यांच्या अखंड ५८ वर्षे तपश्चर्येने श्री नृसिंहसरस्वती स्वामींच्या श्री चिंतामणी पादुका उमटल्या/प्रकट झाल्या आहेत.
@mukunddeshpande3837
9 ай бұрын
परम् पूजनीय धर्मभास्कर श्री संत पाचलेगावकर महाराज ह्यांच्या खामगांव येथील आश्रमात सुद्धा निर्गुण पादुका आहेत. त्या पू. श्रीमहाराजांना भगवान श्रीदत्तात्रेयांनी प्रदान केल्या आहेत.
@moreshwarpatil8656
9 ай бұрын
हो बरोबर आहे आम्ही सुद्धा त्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! श्री संत पाचलेगावकर महाराज की जय!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!🌹🌹🌹🌹🌹
@somnathshete8542
9 ай бұрын
निर्मल पादुका_औदुंबर मनोहर पादुका _ नृसिंह वाडी निर्गुण पादुका गाणगापूर_ केसर,अत्तर __ पाणी वापर नाही. त्रिदेव, परब्रह्म , निर्गुण निराकार.
@deepakkudtarkar9550
9 ай бұрын
🙏🙏🌹🌹 अवधूत चिंतनम् श्री गुरुदेव दत्त।।। 🌹🌹🙏🙏 🌺🌺 श्री गुरुदेव दत्त।। 🌺🌺 सुंदर माहिती दिली माऊली 🙏🙏
@PratikshaGhatkar-vy8pd
9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त🙏🌹🙏
@sanjayrane6260
9 ай бұрын
सगुण म्हणजे दिसणारे आणि निर्गुण म्हणजे न दिसताही अनुभवास येणारी जागृत शक्ती. असा उल्लेख गुरुचरित्र १४ वा व १८ वा अध्याय या पुस्तकात केला आहे.
@devendrabankar6519
9 ай бұрын
आपलं विश्लेषण समाधानकारक वाटलं नाही कारण आपण मला निर्गुण पादुका म्हणजे काय पण तुम्हालाच माहीत नाही ते त्या खरच पादुका आहेत गाणगापुरातील लोक सांगतात ते स्वतः महाराजांचे पाय आहेत नेमका उलगडा होत नाही
@shravanijoshi865
9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏
@siddharthgodbole9602
9 ай бұрын
Thank you for providing such beautiful information
@bk.er.dr.tulsiramzore7430
6 ай бұрын
ओम शांती मेरे प्यारे शिव बाबा 🎉 ओम नमः शिवाय श्री गुरुदेव माऊली! श्री गुरुदेव दत्त!🎉
@SanjayJoshivlogs
9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩
@shrinathshenoy2055
9 ай бұрын
Guruji, i have seen similar padukas kept in a box and opened during kakad arati in Akkalkot kshetra, is there any relationship between them?
@manglsadiwal1307
9 ай бұрын
विमल पादुका, मनोहर पादुका, निर्गुण पादुका विषयी सुंदर विश्लेषण ऐकायला मिळाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@devendravaidya2794
9 ай бұрын
सत:नमो आदेश गुरुदेव 📿🙏 आपको प्रणाम
@kkr1838
10 ай бұрын
Jay Shri gurudev datta..Shri swami samarth..jay shankar baba maharaj..🌹🙏🌹..
@vrushalisachiv6627
9 ай бұрын
नमस्कार. धन्यवाद गुरुजी. माझ्या मनातील शंकेचे समाधान झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@madhurp986
9 ай бұрын
There is no one but Shri Dattatreya🎉🎉🎉🎉... Avadhoot Chintan Shri Guru Dev Datta
@jagannathdandawate-yu5fw
9 ай бұрын
भगवद्गीतेद्वारे भगवंतांनी जे आध्यात्मिक ज्ञान दिले, त्या ज्ञानानेच मनुष्याचा उद्धार होतो. इतर गोष्टी व्यर्थ आहेत.
@jawaharjituri4093
9 ай бұрын
JAI GURUDEV DUTT.......NAMOSTUTE....🌹🌹👏👏 .
@MrPanalal
9 ай бұрын
@@jawaharjituri4093श्रीगुरुदेवदत्त
@rajshinde7709
9 ай бұрын
१००% खर आहे. आज तर काही लोक भंगवत सोडून भोंदू साधूसंत महाराज यांच्या मागे लागलाय 😢 काही लोकांचा स्वार्थ असतो. अशाने समाज दिशाहीन होतो.
@vaishalikhatavkar30
9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय 👏👏👏👏👏 हो
@wisecritic7197
9 ай бұрын
निर्गुण पादुकांचा आकार गोल आहे कां ? सत्य कळावे म्हणून विचारत आहे !
@shraddhasavarkar7582
Ай бұрын
हरिओम 🙏 नाथ संप्रदायामध्ये कैवल्य पादुका कोणाच्या आहेत कृपया किंवा कैवल्य पादुका याचा अर्थ काय कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@sunnyd9878
8 ай бұрын
3:51 शक्ती पीठ सारखे पादुका आहेत.. वैष्णव देवी ला सुद्धा आसेच तत्त्व आहेत
@pirapadhanagar4076
9 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🙏🌹🌹
@sanjeevkulkarni1993
9 ай бұрын
गिरनार येथील पादुका श्री दत्त प्रभुंच्या आहेत का, त्यांना कोणत्या नावानी संबोधतात.
@pravindeshmukh72
8 ай бұрын
पंचकुडा येथे गाडी पार्किंग सोय काय आहे व तेथून कुरवपूर येथील दर्शनासाठी किती वेळ लागतो
@nachiketjakhetiya7619
9 ай бұрын
🙂🙂🙂🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त हरी ओम नारायण
@ramdas6915
9 ай бұрын
( UsaUsuda 👍😎😎🎉🔥
@amitchitre3725
7 ай бұрын
AVADHOOT CHINTAN SHREE GURUDEV DATTA
@suchitarakshe6188
10 ай бұрын
Respected Guruji, Thank u for the wonderful information.
@navinkulkarni5338
9 ай бұрын
खामगांव क्षेत्री पण आहेत ना ! श्री संत पाचलेगावकर महाराज ह्यांचा आश्रम श्री मुक्तेश्वर आश्रम येथे. ह्यावर थोडी माहिती द्यावी.
@HariMhatre-y8z
9 ай бұрын
निर्गुण निराकाराची सेवा करा पादुकांच्या मागे काय लागता.
@gkulkarni8976
7 ай бұрын
Namo Gurave Vasudevay 🙏👏🎉👍
@sunitawaghmare4794
5 ай бұрын
Digmbar digambara sri paad valbh digambara श्री गुरु देव दत्त खुप सुंदर माहिती आहे पन ब्रामहं datil gupt rahsya देखिल आहे prtak जीवाला jaanuan घेण्याची भुक भगवण्यासाठी शब्द रचना मनाला आनी aatmyala शांत वाटते काही chulyas माफ करा स्वामी ओम
@ns7379
9 ай бұрын
भगवंताचे नाव दत्तात्रय नसून दत्तात्रेय आहे.
@prasadsalunkhe4602
9 ай бұрын
आदेश..!
@ajitnavale6594
9 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त
@ashvithgowlikar7239
8 ай бұрын
I request guruji to translate in hindi
@MeghaChindarkar
4 ай бұрын
Swapnat paduka dislyavarti ky karave
@suhasarondekar3899
9 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ह्या निर्गुण पादूकां बद्दल माहिती नव्हती,ती आज दत्त जयंतीच्या दिवसी आपल्या कडून ऐकली त्या साठी गुरूजी आपणास खुप खूप धन्यवाद .
@snehadeshpande895
2 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
@vaishaligaikwad2938
7 ай бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त
@siddhanathjadhav4903
2 ай бұрын
Khup chan ani sundar mahiti dili apn Khup khupp abhar app le🙏🙏🙏
@vinugamer2780
9 ай бұрын
ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः खूप खूप अज्ञात माहिती मिळाली चरणस्पर्श दंडवत
@dattatraydhanvade85
7 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@avinashkukade2121
9 ай бұрын
या पादुका विशेष प्रचिती देणार्या आहेत. या पादुका जीवंत आहेत. केशर-अत्तराचे लेपन केले असता, त्यातील ओलावा शोषला जातो व कवच फक्त उरते. || श्रीगुरुदेव दत्त ||
@rajeshreemore9566
9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌺🙏🙏
@manjushasalvi7458
9 ай бұрын
. श्री स्वामी गुरू देव दत्त 🙏🙏🌹🙏🙏
@SohamHegade-t1p
23 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@santoshrane6651
9 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏
@MrPanalal
9 ай бұрын
🌹 ||अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय! || 🌹 ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ शुभेच्छुक :- श्रीदत्तभक्त पनालाल एच. भंडारी,स्वर्ग-ज्योतिष,पुणे
@vandanakakade382
7 ай бұрын
श्री दत्त भक्ती पन्नालाल एस भंडारी स्वर्ग ज्योतिष यांचा फोन नंबर मिळेल का प्लीज नंबर पाठवा
@Shilpamalandkar12345
9 ай бұрын
🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@vijaydixit2747
9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्ता.. .❤❤❤❤❤
@govindapawar9666
10 ай бұрын
🙏अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
@pramodmule5566
9 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
@abhaybhosle3502
9 ай бұрын
Jai Girnari
@abhaybhosle3502
9 ай бұрын
Aadesh
@anandsavale4691
9 ай бұрын
Adesh
@vishalpavale1975
9 ай бұрын
❤आदेश❤
@d.t.patade9853
Ай бұрын
छान माहिती मिळाली
@samidhakocharekar7570
9 ай бұрын
!! अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त महाराज!! 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺
@gurunathtalekar3461
10 ай бұрын
Gurunath..k..talekar..
@bhaskarbabrekar5770
10 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@shreepadpurkar9835
9 ай бұрын
Gurudev Datta ! Dhanyawàad
@smitapadman6458
9 ай бұрын
❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव
@gurunathtalekar3461
10 ай бұрын
Talekar..guru..
@taxconsultant2062
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@sharadsawanakar1241
10 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🙏🙏
@ashokwaman9347
Жыл бұрын
ओम श्री गुरुदेव दत्तात्रय नमः ओम श्री कानिफनाथाय नमः
@rajendragayakwad7139
9 ай бұрын
श्री गुरूदेव देवदत्त
@yashshindekar9088
9 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त ❤
@chhayakoshti5966
9 ай бұрын
गुरुदेव दत्त 🙏🏽🙏🏽🙏🏽
@nitinjoshi7200
9 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏾 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏾
@babajisuryavanshi6381
9 ай бұрын
Very nice information. Thanks B.B.Suryavanshi
@manisharane3680
9 ай бұрын
जय गुरुदेवदत्त🙏🙏🙏
@surekhamali676
9 ай бұрын
🌹🌹🙏🙏👌👌खूप छान माहिती सांगितली आहे 👌👌🙏🙏🌹🌹 🌺🌺🌹🌹🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹🌺🌺
निरगुन पादुका म्हणजे सर्व भक्तांसाठी निरीक्षण किंवा पहाणे हा़ ़ विषय होत नाही दिव्य प्रसादाप्रमाणे आनंदाचा तो आकार भक्तांच्या भक्तीसाठी सिद्ध आहे जय गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@wisecritic7197
9 ай бұрын
जय श्री गुरुदेव दत्त ! श्री दत्त दत्त जय दत्त दत्त ! माम पाहि भगवन दत्त ! श्री स्वामी समर्थ पाहि माम !
@manishadandekar938
9 ай бұрын
श्री सद्गुरू साईनाथ महाराज कि जय🙏🌹🙏श्री गुरूदेव दत्त🙏 🌼🌺🌸🌷💐🌹🙏❤💕👌👍
@dasharathdharamale9734
10 ай бұрын
Jai gurudevdatt🙏🙏❤❤
@vijaykantshendye3241
9 ай бұрын
असेच आपल्याअघाद न्यानाचे प्रदर्शन करुन नेहमी हास्यविषय होत रहावे.
@shraddhadesai596
9 ай бұрын
खूप छान detail मध्ये माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🏻🚩श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🏻
@dinkarjoshi2222
9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
@shakuntalarane4322
8 ай бұрын
निर्गुण पादुकांबद्दल माहीती हवीच होती पण इतकं सुंदर विश्लेषण सर्वच पादुकांबद्दल मिळालं त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद श्री गुरूदेव दत्त...🙏🙏🙏
@digambarjadhav9765
9 ай бұрын
Avdhut Chintan Shri GURUDEV DATTA
@devidasyavalkar5052
10 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@anantkanade3833
9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त टेंबे स्वामी महाराज की जय
@deeptikher6279
6 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली गुरुजी नमस्कार 🙏🙏
@sulochanakadam4125
9 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली,🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त
@SunitaDeshpande-o6p
10 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त । कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारातच श्री बालदत्त यांची मूर्ती व त्यांच्या समोरच श्री गुरुदेव दत्तपादुकामंदिर आहे . त्यांच्याविषयी माहिती सांगाल का ?
@yuvrajpatil480
9 ай бұрын
स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी मला नवीन जन्म दिला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Пікірлер: 205