खुप छान नाटिका...उत्कृष्ट सादरीकरण. .सर्वांचा खूप छान अभिनय...गावगाडा वेब सिरीज मधील हरहुन्नरी कलाकर या मंडळात आहेत म्हणल्यावर अभिनय तर जोरातच आहे....मंडळातील सर्व कलाकाराचे खुप अभिनंदन
@GaneshPatil-mn3wr
6 күн бұрын
सांगरूळ म्हणजे सजीव देखाव्याची. पंढरी❤
@sajraorhayakar8739
5 күн бұрын
सादरीकरण खुप छान.
@sunildevarukhkar2627
7 күн бұрын
khup khup chan ❤
@SagarVakarekar-vh2dc
13 күн бұрын
खुप छान नाटिका उत्कृष्ट सादरीकरण
@abhilashmore5743
12 күн бұрын
👌👌 सर्वांनी खुप छान सादरीकरण केले आहे, मयूर चा विषय हार्ड🎉
@indrajeetpatil-z6x
13 күн бұрын
खुप छान कार्यक्रम दिपक सणगर दादा आणी कार्यकर्ते🎉
@DigambarNaik-vy1fi
16 сағат бұрын
खूप छान सादरीकरण आता सध्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे घडतंय त्याचे एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही सादरीकरण केले. अगदी सुंदर टीव्हीवर चित्रपट पाहिल्यासारखं वाटलं❤
Пікірлер: 13