श्री गणेशोत्सव-२०२०
श्री गणरायाचे भावपूर्वक आवाहन करण्यासाठी,ज्ञान प्रबोधिनी-सोलापूर,युवक विभाग आयोजित "ऑनलाइन श्रीगणेश प्रतिष्ठापना उपासना"(शास्त्रोक्त व कालोचित)
दिनांक: २२ऑगस्ट २०२०
वार: शनिवार.
वेळ: स.१०.१५ वाजता, पूजा मांडणी व मार्गदर्शन.
स.१०.३० पूजा विधी सुरू.
आपण या व्हिडिओद्वारे श्री गणेश प्रतिष्ठापनेची संपूर्ण पूजा करू शकाल.
टीप: शक्य असल्यास ऑनलाइन पूजेच्या वेळी,सुस्पष्ट आवाजासाठी आपल्या भ्रमणध्वनी अथवा संगणकास ध्वनिक्षेपक(स्पीकर) जोडावा.
सहभाग:
अध्वर्यू- डॉ. अपर्णा कल्याणी (पौरोहित्य विभाग प्रमुख)
मंत्र गायन- सौ.वीणा बादरायणी (संगीत शिक्षिका)
छायाचित्रण: शरण केंगार,कुणाल मारडकर
ध्वनि व्यवस्था: अमन बागवान
दिग्दर्शन व संकलन: शुभम मारडकर
संयोजक: सागर दिंडे
प्रस्तुती: ज्ञान प्रबोधिनी-सोलापूर, युवक विभाग
छाया निर्मिती : Shushman studio
/ @shushmanstudios2427
Негізгі бет श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा(शास्त्रोक्त व कालोचित) | Jnana Prabodhini - Solapur
Пікірлер: 12