राग हिंडोल| सुंदरते ध्यान उभे विटेवरी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध हार्मोनियम नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा @DrRameshwarNeel
राग- हिंडोल, थाट- कल्याण
जाती- ओडव-ओडव
आरोह- सा ग मऺ ध नी ध सां
अवरोह- सां नी ध, मऺ ग सा
पकड- सा ग, मऺ ग, मऺ (ग) सा,
सा ग मऺधनीमऺध, मऺ ग, मऺ (ग) सा
पकड- सां (नी) ध (नी) मऺ ध सां
वादी- ध, संवादी- ग
गानसमय- दिवसाचा प्रथम प्रहर
न्यास- ग, ध, सां
स्केल- काळी२/D#
ताल- भजनी ठेका
लय- मध्य लय
स्थायी व अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात
तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1SlXh3wa2YTjyiYMNRKiVZUIQ5TA4etZB/view?usp=drivesdk
#music
#harmonium_notation
#भजनामृत
#भजन
#notation
#वारकरी_चाली
#विठ्ठल_अभंग
#पंढरपूर
#सुदरते_ध्यान_उभे_विटेवरी
#पंचपदी
#राग_हिंडोल
#राग
#शास्त्रीयसंगीत
#भजनीठेका
#भजनीमंडळ
#भजन_2023
#वारकरीचाल
Негізгі бет Музыка राग हिंडोल|सुंदरते_ध्यान_उभे_विटेवरी|#harmonium_notation
Пікірлер: 64