राग केदार| रुप पाहता लोचनी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत
राग- केदार, थाट- कल्याण
जाती- ओडव-संपूर्ण (दोन्ही मध्यम व दोन्ही निषाद)
आरोह- सा म, म प, मऺ प ध प, नी ध सां
अवरोह- सां नी ध प, मऺ प ध प, म सा रे सा
पकड- सा म, म प, मऺ प ध प, म सा रे सा
वादी- म, संवादी- सां
गानसमय- रात्रीचा प्रथम प्रहर
न्यास- सा, म, प
स्केल- काळी२/D#
ताल- भजनी ठेका
लय- मध्य लय
पहिल्या स्थाईची सुरूवात तिसऱ्या मात्रेतून व दुसरी स्थाई आणि अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात
तालबद्ध नोटेशन खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1wMGWfRLnx2AFWBtq8pzBonlrZHeO_bnE/view?usp=drivesdk
Негізгі бет Музыка राग केदार|रुप_पाहता_लोचनी|#harmonium_notation #भजनामृत
Пікірлер: 104