"भक्तवत्सल श्री गजानन महाराज अनुभूती भाग - १ " पुस्तिका करताना नेहमी असे वाटले कि महाराज आमच्या सोबत आहेत. कधी दृष्टांत देऊन, तर कधी संकेत देऊन, तर कधी हव्या असलेल्या गोष्टी कुणा मार्फत तरी देऊन महाराजांनी नेहमी आमची मदत केली. पुस्तकासाठी अनुभव देण्यापासून ते पुस्तक प्रकाशन पर्यंतची सर्व जबाबदारी महाराजांनी स्वतःवर घेतली आणि हे कार्य आमच्याकडून पूर्णत्वाला नेले, आम्ही निमित्तमात्र होतो. हे पुस्तकाचे कार्य करताना आम्हाला आलेले कृपानुभव ह्या विडिओ मधून सर्वांसमोर सादर करत आहोत.
श्री गजानन महाराज सेवा ग्रुप, पुणे
संयोजक:
सौ. सीमा विजयकुमार केदार
श्री. विजय कोटकर
सौ. कीर्ती कुलकर्णी
श्री. मकरंद शहाडे
सौ. अमृता देशपांडे
श्री. अविनाश गोलांडे
सौ. भाग्यश्री ढगे
अनुभवाचे बोल : सौ. सीमा विजयकुमार केदार, पुणे
पुस्तक प्रकाशक:
१) सौ. सीमा विजयकुमार केदार, वाकड, पुणे. फोन नंबर - 9822439053
२) श्री. विजय अरुण कोतकर, किवळे पुणे. फोन नंबर - ९८२३६९४९६१
३) सौ. किर्ती पुरुषोत्तम कुलकर्णी, किवळे पुणे. फोन नंबर - ९९७५८३७४२९
४) सौ. अमृता हरीष हिंगमिरे, बाणेर, पुणे. फोन नंबर - ९४०५८४१०११
५) श्री. अविनाश लालासाहेब गोलांडे, पिंपरी, पुणे. फोन नंबर - ९८९०९१५३२१
Pls join our what's app group named 'Jay Gajanan Mauli' by using following link:
chat.whatsapp....
Негізгі бет श्री गजानन महाराजांनी करवून घेतली "भक्तवत्सल श्री गजानन महाराज अनुभूती भाग - १ " पुस्तिका-सीमा केदार
Пікірлер: 93