डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/91705894...
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/91705894...
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette...
नमस्कार मी डॉ. इशा , आज बघूया बाजरा सूप . नाश्त्यासाठीचा हेल्दी ऑप्शन अतिशय पौष्टिक, कमी कॅलरीज युक्त वजन कमी करण्यासाठी डाएट मध्ये जरूर वापरावे असे , बाळंतणीस देखील दूध चांगले सुटण्यास उपयुक्त आणि मुख्य म्हणजे बनविण्यास अतिशय सोपे. बस दाखवलेली छोटीसी कृती फॉलो करा .. पौष्टिक आणि चविष्ट असे बाजरीचे सूप तयार...
Негізгі бет आरोग्य रेसिपी।नाश्त्याचा हेल्दीऑप्शन अतिशयपौष्टिक कमी कॅलरी युक्त वजन कमी करण्यास उपयुक्त! बाजरासूप
Пікірлер: 10