किर्तनात च आनंद आहे माऊली डोळ्यात पाणी आलं माऊली राम कृष्ण हरि जय श्री राम
@heeragadge1861
6 ай бұрын
मला आवडतो, पिंगळा ऐकायला एतक मंत्रमुग्ध होउन जाते , राम कृष्ण हरी
@manishaSarode-nc7ce
7 ай бұрын
मला पिंगळा ऐकून मनसोक्त नाचाव वाटत, पण मी अपंग आहे 😢, काही हरकत नाही बाकीचे तर आनंद घेतात, रामकृष्ण हरी माऊली 🙏
@SANKET7770
6 ай бұрын
देवा दिले मुख श्रीमुख पाहवयास भजन ऐका आनंद घ्या जी गोष्ट भेटली नाही त्यांचा खंत करु नको देवा
@dilippote3801
8 ай бұрын
हा परमानंद केवळ आणि केवळ संतांच्या वांग्मय यामुळे मिळत आहे धन्य आहे आमची संत मांदियाळी
@amolghadge3048
8 ай бұрын
वरातीत नाचण्या पेक्षा कीर्तनात हरी नामा वरती नाचा , राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩
@sandeshsurvess202
8 ай бұрын
Saheb hafte wale varatitch nachtat
@LaxmanNikam-hb8yn
2 ай бұрын
Aao aur ek @@sandeshsurvess202
@raghupatil2348
6 ай бұрын
मला या पिंगळा भजन खुप आ वडते व मी माझ्या मोबाईल वर घरी एकटा असलो की खुप पोट भरून नाचतो मला विशाल महाराज यांचां पहाड्या अवाज खुप खुप आ वडतो
@AnkushKandelkar
18 күн бұрын
खुप छान विशाल महाराज काय आवाज आहे
@bhanudasdabhadepatil1758
Ай бұрын
एक नंबर पिंगळा गायला माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏
@AnkushKandelkar
18 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@atmaramraypure1443
7 ай бұрын
खुपच छान पिंगळा ह भ प श्री विशाल खोले महाराज 🚩🙏रामकृष्ण हरि सप्रेम जय हरी आवडीने प्रेमाने गोडीने विठ्ठले विठ्ठले विठ्ठले 🚩🙏
@madhavkendre6670
8 ай бұрын
मृदंग आवाज पाहिजे तसा नाही पण विशाल बाबा मंत्रमुग्ध केले
@AnkushKandelkar
18 күн бұрын
विशाल महाराज पिंगळा छान
@samadhanbomble1400
Ай бұрын
विशाल महाराज खूप छान एकच नंबर फक्त कीर्तनाचा तमाशा होऊ देऊ नका म्हणजे बस
@shantarambhoir7520
8 ай бұрын
विशाल महाराज खोले यांच्या सुमधुर आवाजातील पिंगळा अतिशय उत्तम चालीमध्ये गायले आहे. पुन्हा पुन्हा ऐकतच राहावं असं किर्तन मनाला आनंद देऊन जाते. महाराजांना खूप खूप धन्यवाद आणि आभार
@marutigholap8399
Ай бұрын
खूप सुंदर - पिंगळा
@shailamhaske
8 ай бұрын
एकच नंबर आवाज ऐकून खुप छान वाटत वाटत महाराज पिंगळा ऐकून तर खूप छान वाटत
@yashwantkadam2505
7 ай бұрын
Very big fan..... विशाल महाराज ....पिंगळा
@shubhamkunde725
Ай бұрын
खूप सुंदर सुंदर ❤❤❤
@karanbarahate913
Ай бұрын
एक नंबर महाराज
@sachinunde5584
8 ай бұрын
या किर्तनाचा साक्षीदार मी आहे, खुप छान झाले किर्तन ( नेरूळ नवी मुंबई)
@sureshbhosle4667
7 ай бұрын
मला माहिती नाही मी कोपरखैरणे ला राहतो.......छान कार्यक्रम .
@pravinnavale3345
6 ай бұрын
दुसरे विषय घ्या महाराज हे कुठ पर्यंत चालणार. चिंतनाचे विषय भरपूर आहे.हो पण तुमी तर काय करनार तुमचा प्रसिद्ध विषय तो च आहे.त्यामुळे
@AnitaKakade-mz8zn
Ай бұрын
आवडत नसल्यास दुर्लक्ष करा.कशाला त्यांना ज्ञान देतात
Пікірлер: 95