हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर आणि स्वच्छ व निळाशर समुद्र, समुद्रकिनारे डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा, पायाला मुलायम वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किनाऱ्यावर वसलेले सुंदरसे कौलारू हरिहरेश्वरचे मंदिर. श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे हे मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.
रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हरिहरेश्वरचे दर्शन झाले नाही, असा भाविक विरळाच. श्रावण महिन्यामध्ये हरिहरेश्वरचा परिसर भाविकांनी फुलून जात असतो. हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार १७२३ मध्ये केल्याचे पुरावे आहेत. पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. येथील सर्व मंदिरे खास कोकणी पद्धतीची उतरती छपरांची आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे. बळी राजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले.
@DJI
@GoPro
@Samsung
#harihareshwarbeach
#harihareshwartemple
#harihareshwarbeach resort
#Harihareshwarmandir
#shrivardhanbeach
#shrivardhanbeachresorts
Shrivardhan
mtdc harihareshwar
krishna bhajan
morning bhajan
krishna bhajans
Bhajan
#harihareshwar #kokan #kokandarshan #diveagar #raigad #shrivardhan #shriwardhan #maharashtra #konkan #beachesinmaharashtra #hareshwar #seaside #beach #traveltokokan #tourisum #kokanparyatn #malvan #diveagarbeach #temple #aplakokan #beaches #goa #maharashtradarshan #shriwardhanbeach #harihareshwarbeach #mandir#sunset #shrivardhanbeach #sunrise #kokani #wearekokani #fishing #sea #beachview #bhfyp #ig #travelphotography #maharashtratourism #navratri #india #konkandiaries #waves #throwback #beachlife #privatebeach #beachresort #navratrotsav #travelgram #mumbai #tranquil #holiday #vacation #konkani #resort #scooter #beachvibes #tourisumplace #samudra #ratnagiri #travel
Негізгі бет श्री हरिहरेश्वर तिर्थ क्षेत्र Harihareshwar Temple | दक्षिण काशी | Raigad हरिहरेश्वर मंदिर |
Пікірлер: 2