#rahulgandhi #rajuparulekar #podcast
[Enable subtitles by clicking on the CC button.]
सध्याच्या काळात भारतीय राजकारणाला एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकणारा नेता, म्हणून राहुल गांधी उदयास येत आहेत. सगळ्यात जास्त टीकेस धनी ठरलेले राहुल गांधी, आज एक संवेदनशील, लोकप्रिय नेते म्हणून जनमानसात जागा निर्माण करत आहेत का? त्यांच्या राजकारणाची शैली, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचा प्रवास, याबद्दल इंडी जर्नलच्या 'इंडी चॅट'मधील ही चर्चा, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आणि इंडी जर्नलचे संपादक प्रथमेश पाटील, यांच्यासोबत.
कॅमेरा: प्राजक्ता जोशी
एडिट: जयेश नंदाने
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
For more stories, visit our website www.indiejournal.in
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
Негізгі бет राहुल गांधी: भासमान आणि वास्तव। Indie Chat । Rahul Gandhi's Politics | Raju Parulekar (CC: English)
Пікірлер: 561