सलग पाच वर्षे चोवीस तास राहुल गांधी यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीशिवाय एखादी दुसरी व्यक्ती राहिली असे म्हटले तर तुम्हाला खोटे वाटेल पण हे खरे आहे.राहुल गांधी यांच्या 14 राज्यांतून निघालेल्या 135 दिवसांच्या भारत जोडो यात्रेत भारतातील एकूण 118 जणांची निवड करण्यात आली होती.त्यात आपल्या मराठवाड्यातील डॉ. श्रावण रॅपनवार हे होते.
आम्ही त्यांच्यासोबत बातचीत केली आणि राहुल गांधी यांची दुसरी बाजू जाणून घेतली.
एकदा ऐकाच!
#rahulgandhi #bharatjodoyatra #maharashtrapolitics #4k #viral #dusaribaju #दुसरीबाजू #राहुलगांधी #भारतजोडोयात्रा #live
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет राहुल गांधी यांचा सहयात्री | bharat jodo yatra | rahul gandhi | दुसरी बाजू | dusari baju | politics|
No video
Пікірлер: 9