अप्रतिम. जागतिक हिऱ्याच विलोभनीय वर्णन. सुंदर सादरीकरण. कलेजा खुश हुवा. बहुत बढिया.
@gajanank5667
11 ай бұрын
2023 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे अप्रतिम गाणं
@a.k.khillare6969
2 ай бұрын
काय शब्द रचना.काय आवाज आहे.शत शत नमन ❤
@bharattupe8624
2 жыл бұрын
राहुल शिंदे काय गायल खरच आप्रतीम एक ऊर्जा
@vikaskharat2730
Жыл бұрын
💙जय भिम💙 अप्रतिम गाणं अन गायन सुद्धा❤ किती वेळा ऐकलं तरी मन नाही भरत, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत💫🙏
@archanaadsad1603
Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹💞👌वाह काय छान गाणे आहे आणि आवाज पण खुप छान आहे राहुलदादा मन मोहीत करणारा आवाज आहे
@Poohhh_16
2 жыл бұрын
Ganesh tadak yani लिहिलेल्या या गाण्यासाठी राहुल शिंदे यांना कोटी कोटी कड्क निळा भडक लांबसडक जय भीम.
@SachinShailendra
2 жыл бұрын
खूपच सुंदर गायिले आणी अप्रतिम गीत.. 👌🌹
@harshalwakode5409
2 жыл бұрын
दादा खुपचं सुंदर गीतं गायला तुमि अन काय ति शब्दांनी जुंधलेली जोडणी वाह...तुम्हाला मानाचा कडाक निळा भडक जय भीम
@vasantbansode1802
Жыл бұрын
Jaibhim
@SuperKavita3
5 ай бұрын
Superb lyrics and singing ❤ Jaibhim
@sadanandmhatre4501
Жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण केले, आपल्या घरातील गाणं आहे, त्यामुळे छान साथसंगीत आहे, ह्या गाण्याचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा....
@kiranpagare4026
Жыл бұрын
Very nice music and presentation style. Liked the song very much.
@milindpowale795
Жыл бұрын
एक नंबर बर आवाज राहुल दादा 👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@vilaskadam6881
9 ай бұрын
Rahul Dada jabardast
@manojbansode...278
Жыл бұрын
😢❤❤kadak jay bhim❤❤
@anush530
2 жыл бұрын
Maz fiverot aahe gaan aamche kaka aani mi aani chalitali por ly gato
Пікірлер: 44