ऋषिकेश मधून बस ने गेलो केदारनाथ ला!Rishikesh To Sonprayag! Ep.2
#1 video
• मी निघलो केदारनाथ ला !...
🙏🏻आपली केदारनाथ ची सिरीज सुरु झाली आहे तर् हा मुंबई ते हरिद्वार पर्यंत चा प्रवास तुम्हाला या आधीच्या वीडियो मध्ये पाहायला मिळेल.आणी हरिद्वार ते सोनप्रयाग पर्यन्तचा सम्पूर्ण प्रवास या वीडियो मध्ये पहायला मिळेल.
तर तुम्हाला केदारनाथ म्हणजेच सोनप्रयाग जाण्यासाठी हरिद्वार आणि ऋषिकेश या दोन्ही ठिकाणाहून बस मिळेल.UK गवरमेंट च्या बस कमी आहेत तर तिथे प्राइवेट बस जास्त प्रामाणात आहेत.
केदारनाथ जाण्यासाठी सोनप्रयाग पर्यन्त जाव लागत मग तिथुन पुढे फक्त टैक्सी ने गौरिकुंड ,आणि मग सुरु होतो केदारनाथ साठीचा ट्रेक.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील नक्की share करा आणि चॅनेल सपोर्ट करा. आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा मी अपडेट टाकत असतो तर तिथे सुद्धा फॉलो करू शकता लिंक 👇 दिली आहे.Thank you🌍🤝
instagram id :-instagram.com/...
#marathivlogger
#kedarnathdham
#kedarnathyatra
Your Queries:-
mumbai to Haridwar
mumbai to Haridwar train
मुंबई ते हरिद्वार ट्रेन प्रवास
letest video kedarnath yatra 2022
Haridwar to sonprayag
Rishikesh to kedarnath bus
sonprayag
हरिद्वार कसे जायचे
केदारनाथ कसे जायचे
Thanks For Watching This Video
Like Share& & Subscribe🌍
Music By :-
In The Sweet By The By Zachariah
Hickman.mp.
lllusions - Anno Domino Beats.mp3
Негізгі бет ऋषिकेश मधून बस ने गेलो केदारनाथ ला!Rishikesh To Sonprayag! Ep.2
Пікірлер: 69