श्री शिवलीलामृत
अध्याय सहावा
सीमंतिनीचे आख्यान
सीमंतिनीचे हे अत्यंत पवित्र सुख सौभाग्य असे आख्यान ज्या स्त्रिया नित्यनेमाने पठणश्रवण करतील त्यांच्या सौभाग्याची वृद्धी होईल. ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी उत्तम पती मिळेल व चिरंतन सौभाग्याचा लाभ होईल, हे आख्यान श्रवण केले असता नाहीसा झालेला पुत्र परत येईल. या आख्यान श्रवणाने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य प्राप्ती होते. विद्या प्राप्त होते. मृत्यूचे गंडांतर नाहीसे होते. गेलेले धन परत मिळते. शत्रूचा पराजय होतो. या आख्यान श्रवणपठणाने सर्व सिद्धींचा लाभ होतो.
असा हा श्री शिवलीलामृत ग्रंथाचा सहावा अध्याय आपण आवर्जून ऐकावा वाचावा
ॐ नमः शिवाय
_________________________________________________
माझ्या या KZitem चॅनलवर मी बाकीचेही अध्याय पोस्ट केले आहेत आपण खालील लिंक द्वारे तेही अध्याय पाहू शकता.
Subscribe for more @HimangiHemlataSureshNande
अध्याय पहिला
• शिवलीलामृत | अध्याय पह...
अध्याय दुसरा
• श्री शिवलीलामृत | अध्य...
अध्याय तिसरा
• श्री शिवलीलामृत| अध्या...
अध्याय चौथा
• श्री शिवलीलामृत | अध्य...
अध्याय पाचवा
• श्री शिवलीलामृत अध्याय...
अध्याय सहावा
• श्री शिवलीलामृत | अध्य...
अध्याय सातवा
• श्री शिवलीलामृत अध्याय...
अध्याय आठवा
• श्री शिवलीलामृत | अध्य...
अध्याय नववा
• Shree Shivlilamrut Adh...
अध्याय दहावा
• Shree Shivlilamrut Adh...
अध्याय अकरावा
• Shree Shivlilamrut Adh...
अध्याय बारावा
• Shree Shivlilamrut Adh...
अध्याय तेरावा
• Shree Shivlilamrut Adh...
अध्याय चौदावा
• Shree Shivlilamrut Adh...
अध्याय पंधरावा
• श्री शिवलीलामृत अध्याय...
_________________________________________________
#शिवलीलामृत #shrishivlilamrut #treandingvideo #treanding #popular #mostpopular #somvarkatha
#ओम #नमः #शिवाय #omnamhshivay #shravan #shivpuran #somvarshivdhun #somvarkeupay #shravankatha #shivpurankatha #mostpopular #shravansomvarpuja #shravansomvarstatus #shravansomvar #mosttrend #mosttrending #popular_status #viral_video #viralreels #viral #mostviewedonyoutube#newtrend #trendingreels #mostpopular #popular #trending #trendingvideo #trendingshorts #trendingreels #somvar_special_mahadev_status_song
#महादेव #शिवरात्रि #शिवरात्रिस्पेशल #शिवरात्रीकथा #kathasar #somvarspecialshivstaus #somvar
#om #mahadev #mahakal #sawan #sawanspecial #ओंकारेश्वर #सोमनाथ #केदारेश्वर #मल्लिकार्जुन #महाकाल #महाकालेश्वर #नागेश्वर #रामेश्वर #वैजनाथ #घृष्णेश्वर #विश्वनाथ
Негізгі бет श्री शिवलीलामृत | अध्याय सहावा | Shree Shivlilamrut | Adhyay 6 | कथासार | in Marathi
Пікірлер