Ral Thakre raj Thakre ya shivay dusra vishay nahi ka nasel tar chup bus
@vishaltharewal9609
6 ай бұрын
सतत भुमिका बदलत असल्यामुळे स्वतःची विश्वासार्हता गमावली. सद्यःस्थितीत राज्यातील एक सुपारी बहाद्दर म्हणूनच ते ओळखले जात आहेत.
@rajendraparkar8887
6 ай бұрын
देव देश आणि धर्मासाठी उचलेले हे पाऊल आहे.आणी आज बिजेपी एका एका जागी साठी का झगडतेय हे जर माहिती करून घ्यायचे असेल तर.आशविन उपाध्याय याचा.४०४ कयु चाहिए बिजेपी को ह्या वरचे विश्लेषण जरूर पहावे.
@vijaykumardeshmukh8969
6 ай бұрын
@@rajendraparkar8887😂
@vijayapetkar4413
6 ай бұрын
श्री संजय आवटे यांनी अतिशय अभ्यासू आणि सूत्रबद्ध विवेचनावरून वाटते की त्यांची पत्रकारीतेची उंची नक्कीच मोठी आहे.. मला त्यांचे विश्लेषण वास्तववादी वाटते.
@VishalVNavekar
6 ай бұрын
शिवसेना फोडून लोकशाहीचा केलेला काळा बाजार ह्यांना आवश्यक वाटतो. कसले अभ्यासू?
@vasantpande6771
5 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@user-uc3tr9xg8t
3 ай бұрын
@@VishalVNavekarझझझछ 😊😊😅😊😊
@sweetMayra12
6 ай бұрын
एकटे उध्दव ठाकरे बाहेर पडले तर एवढ्या लोकांना सोबत घ्यावं लागतंय,म्हणजे उध्दव ठाकरे यांची किती ताकत आहे हे लक्षात येतंय
@wencyLopes
6 ай бұрын
Super, ultimate....
@roshan-hc9jm
6 ай бұрын
Super power udhav thakre
@pravinvibhute7849
6 ай бұрын
Super power उध्दव ठाकरे 😊
@prasannamanjrekar6992
6 ай бұрын
आपला संपूर्ण ब्लॉक ऐकला. आपण जे म्हणालात ते 100% खरं आहे. राज ठाकरे नेहमीच आपली भूमिका बदलत आले आहेत. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठीच ते तिकडे गेले असणार हे निश्चितच आहे किंवा त्यांनादेखील मागच्या एका प्रकरणाची ज्यात त्यांचं नाव घेतलं जात होत आणि आता ते प्रकरण चित्रपट रूपाने येतं आहे त्याची भीती घातली गेली असावी.
@shrinivasdeshpande8299
6 ай бұрын
एकटा उद्धव ठाकरे राज्यात सगळ्यांवर भारी पडत आहे . . . .
@rachanagaikwad7779
6 ай бұрын
सर, राज ठाकरे यांची विश्वासार्हता संपूर्णपणे नष्ट झाली आहे. फक्त भाषण करण्यासाठी जर राज ठाकरेला सोबत घेतलं तरी त्या गर्दीच रूपांतर मतदानात होत नाही. कारण राज ठाकरे कधीच एका भुमिकेवर ठाम राहत नाही
@manojthorat4667
6 ай бұрын
Saglyana satta payje.. bakieche pan tech kartat
@ShankarIngle-v6c
6 ай бұрын
कोणता असा पक्ष आहे नेता आहे की ते आपल्या भूमीकेवर पहिल्यापासून ठाम आहेत सर्वजण आपापल्या सोयीने विचार करत असतात , पवार साहेब उद्धव साहेब यांनी सुद्धा सत्तेसाठी काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे आपल्या भूमिकेवर कोण ठाम आहेत ते सांगाजरा आधी
@rachanagaikwad7779
6 ай бұрын
@@ShankarIngle-v6c तरी सुद्धा उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्या सोबत जनता उभी आहे कारण परिस्थितीनुसार भुमिका बदलली तरी लोकांना माहित असते की कोणत्या कारणासाठी भुमिका बदलली पण राज ठाकरे महिन्यात यु टर्न घेतो आणि लोकांचा विश्वास उडतो त्याच्यावरुन
@BaliramAmale-vo3wk
6 ай бұрын
अडीच वर्षही द्यायला तयार नव्हते अख्खी ५वर्षै मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच आहे.त्यावेळेस चुकलेला निर्णय किती महाग पडतोय.
@jayramredkar842
4 ай бұрын
विश्वासार्हता संपली की करिष्मा संपतो. नजिकच्या काळात मनसे मधील अनेक पदाधिकारी पदत्याग करून उद्धव ठाकरे यांना जाऊन मिळतील.
@rajendrashinde3218
6 ай бұрын
वसंत मोरे यांना माहिती असणार राज ठाकरे भाजप सी युती करणार म्हणून मोरे आधीच बाहेर पडले
@sandipshinde2180
6 ай бұрын
ओ साहेब..नेते गेले म्हणजे.. मतदार आले असं होत नाही.. मतदार आता हुशार आहे....भाजप ने हि फोडाफोडी केली आहे ना..तेच भाजप चे राजकारण सर्व सामान्य जनतेला पटलेले नाही आहे..जे मतदार भाजपला मतदान करत होते..ते सुद्धा आता भाजपला मतदान नको रे बाबा..हे अगदी खरं आहे
@dineshbambardekar7708
6 ай бұрын
अगदी खरं ह्या वेळी पर्याय शोधावे लागणार🌷🌺
@yogeshpanse4151
6 ай бұрын
अगदी खरंय 👍
@sureshbade9947
6 ай бұрын
कट्टर हिंदुत्व म्हणजे भाजपा
@BaluVishe-qz1br
6 ай бұрын
खरच आपण चागळच म्हणजे
@pramodkale6015
6 ай бұрын
😂😂😂@@sureshbade9947
@TukaramJoshi-f8l
6 ай бұрын
एकदम खरे बोललात साहेब तुम्ही हम उध्दव ठाकरे सोबत आहे
@gautamguldhe7478
6 ай бұрын
आपण खरोखरच जातिवंत पत्रकार आहात. आपण दिलेले तर्क लाजवाब ! आपला एक एक शब्द खरा आहे.
@anildhotre7447
6 ай бұрын
एकच नेता भारी उद्धव ठाकरे साहेब यांच्या मागे जनता
@madhurinalawade8965
5 ай бұрын
Absolutely ❤
@mahadugund4242
6 ай бұрын
तुम्ही अगदी कडक विश्लेषण केले पण लोकांचा खूप रोष आहे पण राज ठाकरे सोबत गेले तर त्याचा फटका भाजप ला बसणार
@RobertDmell0
6 ай бұрын
अगदी तंतोतंत आणि सुंदर विश्लेषण❤
@narendrabhalerao3674
5 ай бұрын
उरली सुरली पत घालवण्याचे डोहाळे लागलेत दुसरे काही नाही, श्री आवटे,यांचे विश्लेषण अचूक आहे.
@sandeepkhedekar3476
6 ай бұрын
राजसाहेब सावध व्हा तुमचा एकच आमदार आहे तो पण म्हणेल मीच मनसे पक्ष आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा मान्यता देईल.
@MohamadPatel-xl9hg
5 ай бұрын
Mag Election commission MNS paksh Ani symbol tya eka Amdarala deun takel😅😅😅😅😅 Good sense👏👏👏👏
@namitakedari8185
5 ай бұрын
हे असच झालं पाहिजे.
@udaykulkarni7577
6 ай бұрын
बकासूराचे पोट कधिच भरत नव्हते भाजपा हा सध्याचा बकासूर बनला आहे . सदाभाऊ खोत आणि जानकरा सारखी अवस्था नक्कीच राज ठाकरे यांची होणारच . संजय आवटे साहेब खुपच सुंदर विश्लेषण केले आहे . खुप खुप आभिनंदन करतो.🎉🎉
@jaydeepJoshi2424
6 ай бұрын
💯
@ashishpatil4086
6 ай бұрын
Are yedzawya.. tumhi mumbra malegao banvun mulla vadhvun jinka… Baki,uddhav ne bjp la dhoka teva zopla hota ka chutya
@shaileshlalbage4456
6 ай бұрын
मि स्वतः राज ठाकरें यांनाच मानणारा होतो...पण उध्दव ठाकरे हे ज्या स्वाभिमानाने महाराष्ट्रा साठी उभे राहिले...म्हणून माझे मत हे उध्दव ठाकरे यांनाच आहे...
@dhananjay6028
6 ай бұрын
Saglya projects chi aai bahin nasti keli tr mi pn support kela asta pn toh atta communist and islamist zhalay.
@jagannathparkar2001
6 ай бұрын
Kasla swabhiman
@gopal4256
6 ай бұрын
@@jagannathparkar2001 पक्ष गेला सगल गेल तर bjp सोबत गेले नाहि जाउ शकले आसते पण गेले नहीं निणर्य वर ठाम राहिले मणून
@sadananddalvi6475
6 ай бұрын
आता राज ठाकरेंचे भाजप विरोधी व्हीडीओ जनतेला ऐकवा, व ई डीने घेरलेल जनतेला दाखवा😂😂😂😂
@vishalparab7765
6 ай бұрын
@@sm-ss2njबयल्या तू आहेस
@sahebraogadhe3032
6 ай бұрын
राज ठाकरे साहेब,भाजप मध्ये गेल्यास स्वतः ची इमेज खराब होईल.
@vasantbankhele8787
6 ай бұрын
चचणचचंचं
@prakashsalvi5141
6 ай бұрын
😂😊
@jagannathparkar2001
6 ай бұрын
Pakistani Ncp aani congress barobar janyapeksha chagle
@lataagrawal8657
6 ай бұрын
BJP chi image kharab hot aahe
@madhurinalawade8965
5 ай бұрын
Nakkich
@ganeshponde-2090
5 ай бұрын
हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आदित्य ठाकरे जिंदाबाद
@AjitPatil-zz5or
5 ай бұрын
खूपच सुंदर आणि समर्पक विश्लेषण. असंच होईल
@sanjaypatil8642
6 ай бұрын
एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साठी चार जणांना घ्यायची वेळ आली
Bjp सोबत गेल्यास राज ठाकरे च भाषण आम्ही ऐकणार नाही
@anilparab4974
6 ай бұрын
आम्ही तर मनसे ला मतदान करणार नाही
@milindkulkarni3198
6 ай бұрын
आग..आग..जळफळाट
@milindkulkarni3198
6 ай бұрын
@anilparab4974 मलिक ला कर आणि चढवून घे
@preetiadake8087
6 ай бұрын
Bhau Bjp barobar udhavji pahije ka mg?
@shrikantchavan1784
6 ай бұрын
right@@anilparab4974
@sontoshgambhire7141
6 ай бұрын
शिवसेना व शिवसैनिक हीच ठाकरे परीवाराची व महाराष्ट्र राज्याची शान आहे.
@eknathshelat7582
5 ай бұрын
शरद उल्लं खान आहे तो. आणि त्याच्या नादाला लागून उद्धव ठाकरे पण उद्धव मिया झालेत
@AnantNarkar-wp5sq
5 ай бұрын
फार छान विश्लेषण करत अहात साहेब ऐका पक्षाला विरोध करण्यासाठी ही सगळी जमवा जमव चालली आहे, त्यातच ठाकरे नाव हे ब्रांड आहे आणि त्याची गरज आहे
@vijayhelkar3119
6 ай бұрын
उध्दव ठाकरे देशाचा आधार , आमच मत उध्दव ठाकरेंनाच .
@sunilkhilare3085
6 ай бұрын
Confidance कुठून येतो रे
@akashpsambajinagarpanhale9222
6 ай бұрын
udhav Thakre 🚩🚩
@rameshvandre5821
6 ай бұрын
😂😂😂
@kkt-c9b
6 ай бұрын
Dupari daru pajli asel 😂😂😂
@swapnildeshpande7124
6 ай бұрын
😂😂😂😂😂joke
@sharadpatkar7917
6 ай бұрын
एक ठाकरे बरोबर नसल्या मुळे इतकी जमवा जमव करून ही काहीच फायदा होताना दिसत नाही
@arunthorat6760
6 ай бұрын
आमचं मत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@purushottammhatre6752
6 ай бұрын
माझ मत उध्दव ठाकरे यांना
@ashokbagul3548
6 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजनल शिवसेनेला
@prashantpanchal3481
6 ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे नावाचा दरारा बस बाकी काही नाही
@dspatil151
5 ай бұрын
तो ही आता संपेल 😔
@ravikumarvispite6417
5 ай бұрын
Kahi pan
@harishchandragaikwad9022
5 ай бұрын
खुप छान विश्लेषण.पत्रकार असे असावेत.अन्यथा मोदी मीडिया खरे कधीच सांगत व दाखवत नाहीत..मा उद्भव ठाकरे साहेब हेच खरे मा बाळासाहेबांचे वारसदार आहेत.बाळासाहेबांना राज यांचा खुप अभ्यास होता.त्यावेळी अनेकांना वाटले की,बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे याना पक्षप्रमुख करुन चूक केली.पण.....बाळासाहेंब याना पूर्ण माहित होते की,शिवसेनेसाठी योग्य कोण आहे.असो......👌👌🙏🚩🚩🚩🚩
@archanachoudhary-ty2wk
6 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩💯💯
@rafiqshaikh8020
3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shamuvelshendge6253
6 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण. यांना महायुतीमध्ये घेऊन फायदा शुन्य. ऊलट नुकसान अजुन वाढणार.
@VinayakBelade
5 ай бұрын
नुकसानच करायच आहे त्याला हिच तर खरी गेम आहे त्याचि
@ravindrawaghmode8748
6 ай бұрын
सर आधी 2 फ़ांद्या हातात आल्या.. आता झाड हातात आलं... पण त्या झाडाला फ़ांद्याचं नाही... जीर्ण झाड आहे
@jitendrashelar298
6 ай бұрын
अगदी बरोबर
@RobertDmell0
6 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारणाचा वाटोळं झालेला आहे. घेणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवणार हे नक्की
@vishaltharewal9609
6 ай бұрын
वाळवी लागलेलं झाड.
@rajkumarachrekar2879
6 ай бұрын
जीर्णजर्जर
@yusufkhanpathan2159
6 ай бұрын
Only udhav thakre shivsena next c.m maharashtra
@pravinraul6001
5 ай бұрын
आवटी साहेब, अतिशय उत्कृष्ट विश्लेषण. अभिनंदन.
@yogeshjanjirkar-kf9zn
5 ай бұрын
राज साहेब खरोखर हे ऐका मला वाटत तुम्ही उद्धव साहेब बरोबर या फायदा होईल महाराष्ट्र la
@namitakedari8185
5 ай бұрын
आपल्याला दोघे एकत्र पाहिजे होते. पण राज ठाकरेला भाजपच्या साथीने उद्धव शिवसेना संपवायची होती म्हणून बाजप मध्ये गेला.
@suyograne3322
5 ай бұрын
Raj Thakre nahi yenar Karan tyanchi ghamendi vrutti....
@madhusawant6879
6 ай бұрын
कमळाबाईने कितीही नवरे करू देत पोर होणार नाही!
@ankushpadaval9038
6 ай бұрын
😂
@jazzvoyager8128
6 ай бұрын
😅
@shekharchandoskar4389
6 ай бұрын
😊😂
@prash516
6 ай бұрын
superrr comment 😂🤣🤣😂
@ashokmasurkar7814
6 ай бұрын
😊😊
@ratankumarchoithani2438
6 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई इतकी मोठी आहे की त्याची बरोबरी हे सगळे एकत्र येऊन देखील होऊ शकत नाही .
@vijayhelkar3119
6 ай бұрын
राज ठाकरे झाले सर्वसाधारण कार्यकरता . BJP चा प्रचारक
@harshmilmile3988
6 ай бұрын
Lokanche lekre wagwanar ahe ahe rajbhau
@dhananjayyeram3124
6 ай бұрын
उद्धट राव.. काँग्रेसचा प्रचारक...
@shrirangbhagat9144
5 ай бұрын
Rajkarnat kase chalayechye Hye jithye Yanchya nyetyana samjle nahi ...tithye Baalpana pasun mananiy Balasahyeban Barobar RAJKARAN shiklelya Raaj thakre yanchye RAJKARAN BAALBUDHYI chyana kase kalnar ...?? Shivsenechye (junya ) Aamdar kiti waeshani nivadun aalye paksh sthapana Zalya nantar ?? Tye bagha ....jyani 01 No. Cha maharastratil paksh aslelya pakshachi 04 NO. Var ghasran karnya Evdhi waat lavli tyana kon samjavnar ...?? Majbut paksh VINA SAYAS haatat aalyavar Kay karun basle ....?? Hindu DWESTHYA maharastra DWESHTHYA congress shi SATYESATHI haath milavni karnarya Pakshachi Kay Gat zali hi ....???
@shrirangbhagat9144
5 ай бұрын
Baar balika chye honya pyeksha yach deshatil hindu BJP prachark honye Kay Wait aahye ....?? Jyani kadhi me dev manit nahi ...maze Aamdar khasdar Muslim matavarach nivdun yetat ..me Shivrayana kadhi vandan kele nahi ...Tye Aata paksh futla mhanun AFJAL KHAN Sarkhye palkhit basun jave laglye ...Aai Basli mag BAAP basat nahi ka ...ase bolnari bai mandirat jaun Aarti kartye ... Ya varun modiji ne vipakshat pan kiti Badal ghadaun aanla Hye dakhavle jaatye ....jyani Hanuman chalisa var bandi takun jeva chalis Aamdar chalisa Paar karun hanumantanye dakhavle tevach NASHIK RAAM mandirat jaun Aarti ghyayla ghabarlye ...ha satyacha Kamal baichach Pratap aahye na ... Mandbudhyi pan mandirat Tila laun aani Janve ghalun ..gyele ...Hye dakhvinya sarhi ki Tye shyendi janvyachye hindutwa nantat. ..zalye na shyendyi Janvyachye hindutwa manit nahi mhannarye TONDAVAR AAPATLYE ki HO. ...???
@oscar_dance_acting_fitness
5 ай бұрын
म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडुन गेले. आता जे सोडून गेले, त्यांच्यासमोर राज साहेबांची काय इमेज असेल. ते म्हणतील तू पण आलास 😅😅😅
@shabbirshaikh7637
5 ай бұрын
साहेब बरोब्बर बोललात अगोदर दिल्ली वाले इथे येऊन ठाकरे ना भेटायचे आणि आता ठाकरे दिल्ली ला गेले साहेबाना वाईट वाटत असेल
@prabhakaradagale1991
6 ай бұрын
प्रत्येक वेळेस भूमिका बदलणार प्राणी कोण आहे आता सर्वाना ओळखले आसेल
@SameerZore-k2n
5 ай бұрын
Sarada
@SameerZore-k2n
5 ай бұрын
Girgit
@BhagwanWanjari-k7x
6 ай бұрын
राज ठाकरेच फार मोठ नुकसान होईल.अस वाटत.
@suhasd4647
6 ай бұрын
राज ठाकरेचा पक्ष मनसे आता त्यांच्या खासदाराला देतील व पक्ष संपेल हे नक्की चालू इतिहाच्या अभ्यासात लक्ष द्या राज ठाकरे
@shrirangbhagat9144
5 ай бұрын
Raj thakrye Hye changlya prakarye Rajkaran jantat ...Tye Rajkarnat kadhich Fasavle jau shakat nahit .....jyacha Paksh sampla Tye aata pokal walgana Karit aahyet karan tyani matdaranshi VISHWASGHAT karun tyanchyashi GADHARYI keli aahye ...Aamha congress Virodhyi MATANCHA GAYIRWAPR tyani Swatachya CM padachya SWARTHASATHI karun jantyeni dilela JANADESH PAYDALYI TUDAUN MATDARANA FASAUN tyanchyashi GADHARYI keli aahye....
@madhurinalawade8965
5 ай бұрын
@@shrirangbhagat9144Tumhi jikde tikde radat basa 😂. Circumstances navachi pan kahi gosta aste, tya pramane Uddavji ni yogya decision ghetla. Jevha Balasaheb bolle tevha veil kaal wegla hota, Atalji , Pramod Mahajan ani Munde saheeban sarkhi Maharashtra premi neta hote. Ata kamli cha sagla swarthipana chalu ahe
@shrirangbhagat9144
5 ай бұрын
@@madhurinalawade8965 maza paksh chorla ..maze chyinha chorlye .. Maze Aamdar ..khasdar chorle ...khokye ghyetle ...mazya hatat aata kahi nahi .. ( Jeva hotye Teva kiti dile ??) Hye Radar bastat Teva tumchye Hye Vichar kuthye jatat ...????
@madhurinalawade8965
5 ай бұрын
@@shrirangbhagat9144 kay khote ahe tyachat. Sagle tar chorla. Himmat hoti tar rajinama dyaycha ani swatacha paksha ani chinha kadhaycha ani swatachya wadilancha photo lavaycha. Rikshawala ani pan tappri wala ani bhaji walyanna amdaar ani khaasdar kela, ajun kay paheje hyanna.
राठा म्हणजे नुसती भाषणशैली बाकी वैचारिक भूमिका "अनाकलनीय" !!!
@uttamgopale1147
6 ай бұрын
वैचारिक भूमिकेशी राज ठाकरेंचा काहीही संबंध नाही सुपारी बाज आहे
@slambook8829
6 ай бұрын
Layki ahe ka tumchi bolnyachi.. Ani dok tr nahi he tumchya bolnyatun smjt ahech
@GIGADEV690
6 ай бұрын
@@slambook8829Tuji layaki ahe ki Chatya
@YogeshTaskar-mj3ud
6 ай бұрын
7:01 7:03
@YogeshTaskar-mj3ud
6 ай бұрын
7:01 7:03
@Sachinsirkavlog
5 ай бұрын
योग्य विश्लेषण ....
@runitachavan1780
6 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण सर
@GopalKhadse-k7i
6 ай бұрын
शिंदे रहानार नामधारी मुख्यमंत्री म्हनुण . शिंदे उध्यव ठाकरेंचा मुकाबला करु शकत नाही हे भाजपला उशिरा कळले . पण राज ठाकरे चानगले असले तरी त्याचा मते मिळावयाला मदत होत नाही आणि उत्तर भारतिय त्यांच्या विरोधात आहेत त्याचे काय ?
@santoshsapte9588
6 ай бұрын
एक गोष्ट मात्र नक्की की महाराष्ट्रात गद्धरी आणि लाचारीचे पीक सद्ध्या जोरात सुरू आहे हे मात्र नक्की महाराष्ट्रात भाषण दिलीत मुजरा जोकिंग्
@rameshugale7101
6 ай бұрын
रंग बदलणारे सर्डा
@rajendramhatre7263
5 ай бұрын
बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंची केलेली निवड योग्यच आहे राज ठाकरेची औकात बाळासाहेबांना माहित असेल
@mohanbangar3888
4 ай бұрын
महाराष्ट्रातील मनातले बोलले बाकी सर्व जण समजदार आहे ....!
@sureshnigade-deshmukh1948
6 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण, परखड व अचूक विश्लेषण. Great आवटे सर !!!
@laxmangalande3747
6 ай бұрын
Bjp... वल्यानो ...17 कोल्हे. ..कुत्रे.गोळा.केले तरी उद्ध जी बाळासाहेब ठाकरे ची भरपाई तूम्ही करू शकत नाही.....हे त्रिवार सत्य आहे. ❤
@sunitasonawane7771
6 ай бұрын
True
@chetanpatil75
6 ай бұрын
खर आहे
@shivanandkasture9398
6 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@happybirds7649
6 ай бұрын
You are right
@njcreatingawareness
6 ай бұрын
Yes......
@pradipwarke1026
6 ай бұрын
दुपारी उठायच सुपारी घ्यायची
@rkiranpatil1481
6 ай бұрын
जेल मधे जावं लागेल म्हणुन खोटा आव आणून लोकशाही वाचवण्या ची भाषा करतं आहेतः मिळाली तर मिळाली सहनभुती! राजं ठाकरे लाव रे तो व्हिडिओ करतं होते तेव्हा कुठं लपून बसले होते?
@rkiranpatil1481
6 ай бұрын
तू सकाली लवकर उठुन झाड़ू मारतो ना! बाघीतल आहे मि तुला!
@shekharchandoskar4389
6 ай бұрын
😅😅
@prakashsalvi5141
6 ай бұрын
1000%
@shashikantbhosle6747
5 ай бұрын
ऊठ दुपारी की घे सुपारी 😮😮😮
@vishwasjadhav4556
5 ай бұрын
मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच ह्यांचा ही विजय होणार
@SachinSuryawnshi-vm2zx
5 ай бұрын
श्री संजय आवटे सत्य आहे तेच बोलताना व्यक्त केले आहे अगदी गोड मांडणी केली आहे अगदी छान वाटल **************जय शिवराय जय शंभुराजे
@kavitarane8587
6 ай бұрын
फार मोठी चूक करीत आहेत. जनता हे मान्य करणार नाही. त्यांनी उध्दवना पाठींबा दिला असता तरी त्यांची वाहवा झाली असती.भाऊबंदकी लक्षात न घेता मनाचा मोठेपणा दिसला असता व मराठी मतांचा पाऊस त्यांच्यावर पडला असता .त्यांचा "एकला चलो सिध्द " झालं असते....
@deepaksarawade1062
6 ай бұрын
हे सगळे बरोबर असले तरी, इ डी पासून कोण बचाव करणार? इ डी ने फास आवळणयास सुरुवात दोन वर्ष आधीच झाली आहे.
@jagannathparkar2001
6 ай бұрын
Uddhav ne yayala have hote mg
@dattataraykokate7836
6 ай бұрын
राजं साहेबांनी परत विचार करावा मराठी माणूस म्हणून क ळ कलीची विनंती करत आहे
@jagannathparkar2001
6 ай бұрын
@@dattataraykokate7836 marathi mansane raj thackeray hya mansane majak banvala blueprint banavli ti koni pahli nahi,nashikcha 5 varsha made kam kele tri tyancha majak kela.
@nilesh0606
6 ай бұрын
राजु सुपारीकिंगची विश्वासार्हता केव्हाच संपली.
@purushottammhatre6752
6 ай бұрын
एक नंबर चा सुपारी किंग
@technation6424
6 ай бұрын
Uddhav baddal boltay ka ?
@ashokbagul3548
6 ай бұрын
उठ दुपारी घे सुपारी ऐवढेच माहिती आहे राज ठाकरे ना.
@nikhilnaik9039
5 ай бұрын
@@technation6424 पहिली अंध भक्तांची कीव यायची आत तुमच्या सारख्या मंद भक्तांची दया येते😂😂😂
@saiart503
5 ай бұрын
सद्ध्या एकच नेता प्रामाणिक, स्पष्ट वक्ता आहे जो लबाड ढोंगी सत्ता धारी र्याणा फाट्यावर मारून कुणा दिल्ली श्र्वरा पुढे ना झुकणारा ,कणखर नेता एकच आहे जो महाराष्ट्राची लाज ठेऊ शकतो व महाराष्ट्र धर्म पुन्हा जिवंत ठेऊ शकतो असा नेता जो आपली मान स्वाभिमानाने उंच ठेऊ शकतो तो म्हणजे फक्त आणि फक्त माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र ❤❤❤❤
@udaykulkarni7577
6 ай бұрын
उबाठा जिंदाबाद . भाजपाने आणखी कितिही गारुड्याची खेळी केली तरी त्यांना अपेक्षित यश महाराष्ट्र देणार नाही .
@vividhpatil4287
5 ай бұрын
राज ठाकरे एक स्वतःचा इमेज आहे ही गोष्ट आपली खरी आहे
@Inyu633
6 ай бұрын
राज ठाकरे साहेब जर भाजप मध्ये गेले तर, १००% मुंबई गुजरात मध्ये जाणार कारण... विरोध करणारा कोणीच नाहीं. तरी कृपया राज साहेबांनी भाजप मध्ये जाऊ नये. 🙏🙏
@sureshkate7401
6 ай бұрын
100% खरी चुक आता फक्त जनताच विरोधीपक्ष म्हणून राहीली आहे जनता सावधान ॑
@makaranddesai1406
6 ай бұрын
द्या दोनशे घ्या मनशे 😄
@ramdasabhang6180
6 ай бұрын
Trbuj.हद्दपार.होईल.झालेच.पाहिजे.
@sammiradvertisementghodke8617
6 ай бұрын
Uttam vishleshan perfect
@milindpatil8152
6 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. 🎉
@prakashkaujalgikar3238
6 ай бұрын
मस्त फारच सुंदर अप्रतिम विश्लेषण केले आहे या अभिनंदन.
@ganeshdeshmukh6862
6 ай бұрын
राज ठाकरे च्या बोलण्यावर मनसेलाही मतदान करत नाहीत लोक तर त्यांच्या बोलण्यावर बीजेपी ला काय मतदान करणार आहे
@rajuthombre6874
5 ай бұрын
अगदी बरोबर
@panditchandurkar5723
6 ай бұрын
तळ्यात मळ्यात करून विश्वास गमावलेले .
@rajeshsohaniy3399
5 ай бұрын
माननीय श्री बाळासाहेब ठाकरे याची सेना संपवायची आहे म्हणून श्री राज ठाकरे बी जे पी व श्री शिंदे सेना याना मदत करत आहेत
@dilipdeshmukh846
5 ай бұрын
उथव बाळासाहेब ठाकरे याना मानारा शिव सेना पक्ष आहे जय महाराष्ट्र
@ramnathmuthe7639
6 ай бұрын
एवढे आमदार, खासदार जाऊनही उद्धव ठाकरे साहेब ताठ मानेन पाय रोवून उभे आहेत याचीच भाजपला भिती वाटते आहे
@BhimraoKhese
6 ай бұрын
Only Udhav Thakre
@mengalbaban7724
6 ай бұрын
😂😂😂😂Ed ची नोटीस आली अन राज ठाकरे bjp चा बैल झाला 😂😂😂😂😂
@ramjadhav4926
6 ай бұрын
BJP wassing powder nirma ahe
@purushottammhatre6752
6 ай бұрын
बैल नाही नंदि बैल
@pralhadjadhav4941
6 ай бұрын
😊😊😊😊
@007_Sattya
6 ай бұрын
आणि तोच बैल तुझ्या आईला झवायला मोकळा झाला 😂
@suhasjadhav9302
6 ай бұрын
💯 ED chi notice aali aahe te janar washing machine madhe clean aata Navin mimicry bagha
@sambhajisawant656
5 ай бұрын
अबकीबार 😂😂😂 तडीपार श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
@balajigaikwad5119
5 ай бұрын
100% barobar mul shivsena Fakt fakt Udhav Balasaheb Thakrey aahe❤❤
@ganeshparbane4899
6 ай бұрын
मांडवली बादशहा
@PK-ex3er
6 ай бұрын
😂😂😂
@shekharchandoskar4389
6 ай бұрын
' 😂😂😂😂😂😂😂
@SKumar-vn3xv
6 ай бұрын
😂🤣👌🏻
@JohnDoe19754
6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂.. Chikara bhai
@shrikantvadnere2755
6 ай бұрын
😂😂😂
@vijayhelkar3119
6 ай бұрын
आनखी एक चपराशी दिल्ली वारीत सामील .
@vishaltharewal9609
6 ай бұрын
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा करणाऱ्यात पुन्हा एक निलाजऱ्या मुजरेकरी सामिल झाला.
@The_Bharati
6 ай бұрын
उद्धट इटालियन काकीचा आणि वाकड्याचा भांडी घाशा 😂😂😂
@ashishpatil4086
6 ай бұрын
Are yedzawya.. tumhi mumbra malegao banvun mulla vadhvun jinka… Baki,uddhav ne bjp la dhoka teva zopla hota ka chutya
@shrirangbhagat9144
5 ай бұрын
Mag SONIYA aani KAKA chye hi chaprashi kon aahyet Hye hi sanga na .....
@The_Bharati
5 ай бұрын
वांद्र्याच्या लाचार ठाकरे इतालीच्या चपला चाटत आहे. बाळासाहेबांच्या मनाविरुद्ध
@vinodpanchal9297
6 ай бұрын
मुळातच राज ठाकरे ह्यांनी विनोद तावडे यांचं ऐकलं तरी कसं आणि ते त्यांच्या झ्यासात आले तरी कसे 😮 आत्ता त्यांना भाजप ची स्क्रिप्ट वाचावी लागेल 😊
@prabhakarsarode1941
6 ай бұрын
तुम्ही बोललात अगदीच योग्य ठरेल
@shreyasakpal3098
6 ай бұрын
जेव्हा पासून उध्दव साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हां पासून भोंगे महा आरती सुरु झाली ते bjp ची स्क्रिप्ट होति, तेव्हां पासून ते bjp चेची स्क्रिप्ट वाचत होते फक्त जगा समोर आता आल्
@savitriramola4671
6 ай бұрын
Yes Right. Khaj thakary ye uddhav thakary se jalata hai jis bhi party ke saath uddhav thakary hoge ye us party ke opposite hi hota hai . Pahle uddhav bjp ke saath the tab khaj bjp ke virodh me bolate the. Ab uddhav thakary congrees ke saath aaye tab ye ab bjp ke paksh me ho gaya ......@@shreyasakpal3098
@namitakedari8185
5 ай бұрын
राज ठाकरेला उद्धव सेना संपवायची आहे.
@sumitbanke3807
6 ай бұрын
सर करिष्मा व वलय यंदा तरी चालणार नाही,यंदा मतदान पक्षातीत होणार आहे!👍
@ramgaikwad4926
5 ай бұрын
Sanjaysir very good Translation 😊
@eknathdalvi6728
6 ай бұрын
अतिशय मार्मिक विश्लेषण,आता उत्तर भारतीय मते भाजपाला मिळतील काय
@happybirds7649
6 ай бұрын
झाड ,फांदी खूप छान उदाहरण
@renuwalke6663
6 ай бұрын
अहो आता राज ठाकरेंना लोक मतदान करणार नाही
@purushottammhatre6752
6 ай бұрын
गुजरात नव निर्माण सेना
@vijaylad5852
6 ай бұрын
सुंदर विश्लेषण 👌 सगळ्याच पक्षांचा लेखाजोका मांडलात आपण. परंतु, यातून ऊध्दव ठाकरेंचाच फायदा होईल. मनसेची ७५% मते ऊध्दव ठाकरेंच्या पारड्यात पडतील येवढे मात्र नक्की 🤞
@LAXMANPARKHE-n1z
5 ай бұрын
महाराष्ट्रच्या राजकराणाचा हिरो म्हणजे उद्धव ठाकरे
@ulhaspatil1483
6 ай бұрын
राज ठाकरेंची क्रेझ कमी झाली आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा.
@prash516
6 ай бұрын
कमळी तडीपाररररर
@bharattakalkar2483
6 ай бұрын
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. परफेक्ट विश्लेषण.
@sakharmjagtap2284
6 ай бұрын
भाजप हटाव लोकशाही बचाव
@gautambhanji1891
5 ай бұрын
अगदी बरोबर आहे. राज ठाकरे याना नुकसान ला समोर जावं लागेल
@RajendraChaudhari-wn2pp
6 ай бұрын
राजाभाउ संपला आता
@madhukarbhoir5354
6 ай бұрын
मराठी मराठी बोलणारा आज स्वता गुजराती झाला आता उरले सुरले सर्व कार्य कर्ते उद्धव ठाकरे सोबत येतील भाजपच्या एकही नेत्या मध्ये निवडणूक लढण्याची हिंमत नाही म्हणून त्यांना दुसऱ्या पक्षांतील नेते लागतात
@sagarlole5200
6 ай бұрын
काहीही झाले तरी इडी ची आठवण करून देत आहे
@sanjaykadam7293
5 ай бұрын
जनता उध्दव ठाकरे बरोबर आहेत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@user-ke1nn6mh6j
5 ай бұрын
तुमचा दांडगा अभ्यास आहे आणि तूम्ही जे वास्तवात आहे तेच बोलला आहात.👍👍
@gorakhnathahire6668
6 ай бұрын
राज ठाकरे च्या स्वभावाला कंटाळून अनेक चांगले कार्य करते दूर गेले
@prashantjambhalejambhale4969
5 ай бұрын
ok
@kishortribhuwan5030
6 ай бұрын
काय परफेक्ट शब्द वापरताय सर
@jaywantkadam2948
6 ай бұрын
सर राज ठाकरे साहेब दिल्लीच्या रांगेत उभे राहिले ते फार वाईट परिस्थितीत आले आहे त्यांचं फार नुकसान होणार आहे
@dhananjayyeram3124
6 ай бұрын
इटली च्या रांगेत इतके जण उभे आहेत त्याच काय?
@RakeshAherrao
5 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब दोघे एकत्र आले तर महाराष्ट्राचा नेतृत्व करण्यासाठी कोणाची गरज पडणार नाही आणि उद्धव साहेब एकटे उभे आहे तरीपण एवढी सगळ्यांची गरज का पडते कमळाबाईला 🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
Пікірлер: 2,7 М.