रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 1 | महाराष्ट्रियन रेसिपी Shevga/methi zunka recipe
प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश असतो आज के बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा के बनवायचा ही ठरविण्यातच जास्त वेळ जातो . आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल|
असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे जय रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील .
इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--
1) डाल शेवगा :-
तूर डाळ अर्धी वाटी
पिवळी मूग डाळ 1 चमचा
हिंग 2 चिमूट
हळद पाव चमचा
शेवगा शेंगा 4-5 (मोठे करून घ्या )
मीठ पांव चमचा
साखर 2 चिमटी
वाटण
लसूण 10-12
सुके खोबरे 2 चमचे
कोथिंबीर
फोडणीसाठी
तेल 2 चमचे
मोहरी
जिरे
तयार वाटण
टोमॅटो 1 मध्यम
हळद पांव चमचा
मिरची पावडर 1 चमचा
काळा मसाला 2 चमचे
मीठ
शिजवलेली डाळ
गरजेपुरते पानी
मेथी झुणका
मेथी पाने 1 गड्डी (4-5 वाट्या अंदाजे )
बेसन दीड वाटी
तेल 3 चमचे
मोहरी
जिरे
ठेचलेला लसूण 10-12
बारीक कापलेला कांदा 1 मध्यम
हिंग
हळद
मिरची पावडर
पानी 4 चमचे
मीठ
तेल 1 चमचा
वरणसाठी डाळ
तूर डाळ पांव वाटी
मूग डाळ 1 चमचा
साधा भात :-
तांदूळ 1 वाटी
मीठ
#डाळशेवगा #रोजच्याजेवणाचीसाधीथाळी #रोजच्याजेवणाचीथाळी #व्हेजथाळी #स्पेशलव्हेजथाळी #थाळी #महाराष्ट्रियनथाळी #रोजचासाधास्वयंपाक #स्वयंपाकघरातउपयोगीकिचनटिप्स #किचनटिप्स #थाळीरेसीपी #महाराष्ट्रियनथाळीरेसिपी #रेसिपी #मेथीझुणकारेसिपी #saritaskitcherecipe #saritarecipes #saritaskitchen #specialvegthali #rojchyajevnachithali #thalisaritaskitchen #spevialvegthali #maharashtrianthali #messsathisampurnthali #rojchasampurnswayampak
Негізгі бет रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 1 | महाराष्ट्रियन रेसिपी Shevga/methi zunka recipe
Пікірлер: 532