रोज रात्री झोपताना तव्यावर ठेवा ही वस्तू पैसा पाण्यासारखा येईल.. !!!
वास्तुशास्त्रात किचन मधील तवा व कढई या दोन वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे. अनेक तांत्रिक प्रक्रिया उपाय व टोटके या दोन वस्तूंवर केले जातात. या व्हिडीओत रात्री झोपताना तव्यावर केला जाणारा एक असा उपाय सांगितलेला आहे जो घरातील स्त्रीने म्हणजेच गृहलक्ष्मीने दररोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास घरात लक्ष्मीची कृपा बरसते, लक्ष्मी प्रसन्न होते, धन वैभव पैसा ऐश्वर्य त्या घरात सातत्याने वाढत राहते.
Only Marathi KZitem Channel
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль रोज रात्री झोपताना तव्यावर ठेवा ही वस्तू पैसा पाण्यासारखा येईल.. !!!
Пікірлер: 217