उत्तम सुगरण सुसंस्कृत वेशभूषा कुटुंबासाठी अन्नपूर्णा व काळजी घेणार्या आदर्श गृहिणी अशा असतात. तुमच्या रेसीपी आवडल्या.
@shubhampardeshi5974
7 ай бұрын
Khoop sexy pn ataat
@vaibhavikulkarni5991
Ай бұрын
Mast Which oil you used for frying Puri.?
@nainajore1197
7 ай бұрын
अप्रतिम खूप छान आहे रेसिपी मस्त आहे मी नक्कीच बनवणार ही रेसिपी धन्यवाद बाळा
@priyaphadke4725
5 ай бұрын
सुसंस्कृत, खानदानी राहणीमान.. मॅम अशाच रहा नी vdo करा.. 😍😍
@pratibhasamant9187
7 ай бұрын
चमचमीत बटाटा रस्सा पुरी रेसिपी खूप छान ❤ अक्षदा तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात.धन्यवाद
@rajanimanjarekar.khupchsun6934
Ай бұрын
Mast tuche sarvach padatrth chhan asatat.
@Sumedha-o8d
2 ай бұрын
🙏😊 तुमी केलेल्या रेसिपी खुप छान आणि सोपी पद्धति तीन सांगतात मला विचारायचे तुम्ही मागितलेले भांडी कुकर कड़ाई कुठुन घेतले त्याची लिंक पाठु शकता का पाठवली तर आभारी राहूत
@smitakurtkoti7780
2 ай бұрын
कादालसुण व गरम मसाला वापरला की नाही काय म्हणता
@rekhagodambe1306
7 ай бұрын
अक्षदा पुरी भाजीचा बेत आवडला .आणि तू छान दिसते, अशीच छान रहा .
@SuneelDeosthale
5 ай бұрын
Which cook top are you using?
@chitrapadmanabhan2388
7 ай бұрын
Hi akshada.. price of kadai n cooker pls
@rohinibokil5985
7 ай бұрын
Freaay payn aahe kaa ?Katy kimmat aahe ? Pl .
@alkakarande3960
Ай бұрын
अक्षदा, आता अलीकडे काही दिवसात तुझे व्हिडिओज बघत आहे. अगदी साध्या पद्धतीने, फार व्यापक न करता पदार्थ बनविण्याच्या कृती सांगतेस. पुरी-भाजीचा बेत खूप आवडला.घरातील सर्वांना आवडला. त्याचबरोबर तुझे सोज्वळ व्यक्तीमत्व, लाघवी बोलणे खूप भावते.😊
@ReshmaMaranavar
7 ай бұрын
तुम्ही केसाला काय लावतात अक्षदा तुमची रेसिपी खूप छान छान मला आवडले तुमचे रेसिपी फक्त मला नॉनव्हेज रेसिपी दाखवू नका मी नॉनव्हेज खात नाही बिना कांदा लसणाचे रेसिपी असेल तर
@sangeetassareescreationfor5082
4 ай бұрын
Akshada kes khoop chan ahe Marathi Sanskriti ani Sanskar kashe asave hats off
@pramilasherigar6968
7 ай бұрын
Indus valley cha bhandi t aluminum mix ahe na?
@ujwalajoshi391
6 ай бұрын
Chanch resipi bolane god karane chan tyahun disane ati sundar swacha kesana prakashache makyache tel lavata ka? Lai bhari
@sayeedkotagi5353
6 ай бұрын
Beautiful coking
@dhanrajtaley3092
7 ай бұрын
धन्यवाद ताई 🌹, तुमच्या रेसिपीज खुप आवडल्या.🎉🌹
@manasipatwardhan6678
7 ай бұрын
मी नेहमी बघते तुझ्या रेसीपी आवडली तर लाईक करते.ही रेसीपी आवडली करून बघेनृ एकदा
@AnitaPandit-x5u
Ай бұрын
खरच तुम्ही खूप छान शांतपणे रेसिपी सांगता. तुम्ही दिसता पण खूप छान
@sarojshivalkar7789
6 ай бұрын
Lovely recipe❤
@anantharajt3118
6 ай бұрын
Nice. BLUE base. DRESSING ❤
@smitakarmarkar7077
5 ай бұрын
तुमच्या रेसिपीज छान आहेत. सोप्या आहेत. खूप शुभेच्छा.
Пікірлер: 107