आमच्या धनगरांचा जीवन खूप वाईट आज इथे उद्या तिथे आमच्यासाठी नाही कुणी आमदार ना कोणी खासदार स्वतःचे दुःख स्वतः संगे संभाळणारी जात म्हणजे धनगर 🙏🙏🙏💛💛
@nitingurave3181
2 жыл бұрын
हो ना मी पण एक धनगर आहे 😭🙏
@satishrajepandhare2440
3 ай бұрын
जय मल्हार
@Todayvlogs655
Жыл бұрын
कमाल आहे दादा तुमचे
@bhakti-prem
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी... खूप वाईट दिवस या समाजावर रतंदिस रानात आयुष्य भेर....जीवाची परवड......भक्ती प्रेम तर्फे देवकड या समाजासाठी साकड....
@popatkale1504
2 жыл бұрын
धनगरी बकरी जीवन दररोज 20 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो
@rutu_b4191
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏💛💛💛💛💛
@vijaysankpal2242
Жыл бұрын
Bhandan ky karaychay tula vighnahar times
@adeshmetkari5250
2 жыл бұрын
👍👍
@sahanurpatel1567
10 ай бұрын
🎉🎉
@gatmat6146
Жыл бұрын
मुळात सर्व जाती धर्माच्या लोक्कानी आपल्याच जातीच्या माणसाला निवडून न देता जो सगळ्यात निस्वार्थी व हुशार माणसाला निवडून द्यावं फक्त आपल्याच जातीचा माणूस आपल भलं करू शकतो ही समुजत सोडली पाहिजे.
@sudhirpatil3706
6 ай бұрын
ढवळ पुरी पारनेर काय संबंध
@kakasahebtheng8028
Жыл бұрын
Prashamn vicharnarala vatat mi lai hushar pan baba tuzya paksha hushar hay
@Una_mohan.
2 жыл бұрын
Op 👌
@popatkale1504
2 жыл бұрын
बकरी जीवन खूप कष्टाचे आहे परंतु मेंढ्या मागे त्यांना दिवस काढावी लागतात
Пікірлер: 33