5 मिनिटात बनवा वर्षभर टिकणारे उपवासाचे लिंबू लोणचे | घरीच लोणच्याचा मसाला बनवून Lemon Pickle recipe | लिंबू लोणचे रेसिपी / आंबट गोड तिखट लोणचे रेसिपी | saritaskitchen
रोज जेवणात कितीही चवीचे पदार्थ असले तरीही तोंडी लावणे साठी लोणचे , पापड हवेच. लोणचे बनवण्याचे बरेच प्रकार आहेत. आज saritas kitchen मध्ये आपण बनवतोय चटपतिर लिंबूलोणचे.
लोणचाच्या मसाला घरीच बनवून लिंबू लोणचे कसे बनवायचे याची सविस्तर माहिती. लोणचे मसाला रेडीमेड सुद्धा वापरू शकतो. तसेच इथे आपण लिंबू लोणचे 2 प्रकार बनवणार आहोत. यातील एक फोडीचे लिंबू लोणचे रेसिपी, वर्षभर टिकते.
आणि दुसरे crushed लिंबू लोणचे, जे उपवसाला सुद्धा चालते. अगदी 5 मिनिटात तयार करा लिंबू लोणचे. उपवासला चालणारे लोणचे. नवरात्रि मध्ये उपवासला नक्कीच खाऊ शकतो.
वर्षभर टिकणारे लिंबू लोणचे, साल भर चालणे वाला निंबू आचार. इथे वर्षभर लोणचे टिकवण्यासाठी आईने काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. लिंबू लोणचे रेसिपी मराठी, लिंबाचे तिखत लोणचे, उपवासासाठी लिंबाचे लोणचे, गोड लोणचे रेसिपी .
तसेच इथे जे बारीक करून लिंबाचे लोणचे आहे ते आंबट , गोड तिखट चवीचे लिंबू लोणचे रेसिपी असल्याने मुलांना पान आवडते. रोजच्या जेवणात खाण्यासाठी / रोजच्या जेवणाची थाळी मध्ये वाढण्यासाठी चटपटीत लिंबू लोणचे.
साहित्य / Ingredients :-
लिंबू लोणचे रेसिपी / lemon pickle recipe :-
लिंबू / lemon 12
मीठ /salt 3 tsp
मिरची पावडर / chilli pw 1 & 1/2 tsp
हळद / turmeric 1/4 tsp
लोणचे मसाला रेसिपी / Pickle masala recipe / aachar masala recipe :-
काली मिरी / black pepper corn 12-15
दालचीनी / cinnamon 2 inch
लवंग / cloves 10-12
मेथी दाणे / frnugreek seeds 1/2 tsp
तेल / oil 4-5 मोठे चमचे / 4-5 tbps
उपवासाचे लिंबाचे लोणचे रेसिपी / crushed lemon pickle recipe / vrat ka aachar recipe
लिंबू / lemons 12
मीठ / salt
तिखत / chilly pw 1 tsp
साखर / sugar 150 gms
in saritas kitchen / saritas recipes aaj aapan banvatoy limbu lonche. agdi 5 minitat fakt 4 sahity vaparun banva chatapatit limbu lonache.
crushed limbu lonache fakt 5 minitat tayaar hote. 5 minitat zatpat limbu lonache. In today video will see how to make lemon pickle, easy and quick way to make sweet , spicy lemon pickle.
upvasache limbu lonache, varshbhar tikanare limbu lonache agdi ambat god tikhat chaviche limbu lonache. ambyache lonache peksha chavila mast ase limbu lonache recipe.
tasech aapan lonchyacha masala gharich banvun banvanaar aahot limbu lonache.
#5मिनिटातवर्षभरटिकणारेलिंबाचेलोणचे #उपवासाचेलोणचे #लोणचेरेसिपी #लिंबूलोणाचेरेसिपी #आंबटगोडतिखटलिंबूलोणचे
#आईच्याहातचेलिंबाचेलोणचे #निंबूकाआचार #lemonpickle #limbumirchilonache #limbachelonacherecipe #saritaskitchen #saritaskitchenrecipes
Негізгі бет रोजच्या जेवणात वाढण्यासाठी, 5 मिनिटात आंबट गोड तिखट चवीचे लिंबू लोणचे 2 प्रकारे limbu lonche recipe
Пікірлер: 243