राजगड किल्ला⛰️🚩गडांचा राजा , राजांचा गड । महाराष्ट्र देशा | Rajgad Fort | Sahyadri
राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरूंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हारवून इ.स ७८ साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले, यानेच आठ वर्षांपूर्वी इ.स ७० साली ह्या मुरूंबदेवाच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
किल्ले राजगड,राजगड किल्ला,गडांचा राजा राजांचा गड,गडांचा राजा आणि राजांचा गड,rajgad fort,गडांचा राजा राजांचा गड राजगड,राजगड,rajgad,गडांचा राजा,राजगड किल्ला माहिती,rajgad fort pune,rajgad fort pune history in marathi,राजांचा गड,rajgad killa,rajgad fort trek,राजगड किल्ला इतिहास,महाराष्ट्रातील गड किल्ले,राजगड किल्ला पुणे,राजगड किल्ला माहिती सांगा?,राजगड किल्ला माहिती सांगा मराठी मध्ये,राजगड किल्ला कुठे आहे,rajgad fort pune trekking
Video By : Me and my friends on Samsun galaxy S20 FE
Editing By : Me on Premier pro CC and After effect 2022
Music : www.bing.com/ck/a?!&&p=14bce0..
. Instagram: / monica_m_ma.
. Facebook: / 9itdh6.
. Twitter: x.com/MonicaMMane20?t=ZF9w7to..
.
Негізгі бет राजगड ⛰️🚩गडांचा राजा , राजांचा गड । महाराष्ट्र देशा | Rajgad Fort | Sahyadri । Shivaji Maharaj
Пікірлер: 41