साहित्य आणि राजकारण ? हे शक्यच नाही असे तुम्हाला वाटत असेल,पण हे खरे आहे.
होय! राजकारण्यांनाही लाजवेल असे राजकारण साहित्य क्षेत्रात आहे.गट-तट ,जात-धर्म, प्रांत-विभाग हे सारे सारे चालते तिकडे.
सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगांवकर यांना आजच्या 'दुसरी बाजू'त आम्ही याच विषयावर बोलते केले.
एकदा ऐकाच!
#sahitya #politics #analysis #dusaribaju #live #viral #prabhakarsalegaonkar
Негізгі бет राजकारण्यांनाही लाजवेल असे साहित्यिकांचे राजकारण | प्रभाकर साळेगांवकर | दुसरी बाजू | analysis |
No video
Пікірлер: 23