#BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #DevendraFadnavis
'आम्हाला काँग्रेसनं इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्याठिकाणी घेतला होता, किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. पण सुरत त्यांनी कधी लुटली नव्हती,' राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना हे वक्तव्य केलं आणि त्यांच्या या वक्तव्याची राज्यभरात चर्चा होऊ लागली. फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्याचा अपमान केला, शिवरायांच्या शौर्यावर आक्षेप घेतला, फडणवीसांचं गुजरात प्रेम उतू गेलं, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. त्यांनंतर चर्चा होऊ लागली की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत मोहिमेवेळी नेमकं काय घडलेलं ? छत्रपती शिवरायांनी केलेल्या सुरत स्वाऱ्यांचा नेमका इतिहास काय आहे ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет राजकीय वक्तव्यामुळं चर्चा पण Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या Surat मोहिमांवेळी नेमकं काय घडलेलं?
Пікірлер: 620