रोजरोज,भाजीपाला खाऊन कंटाळा आला,करा हा झणझणीत चमचमीत तर्रीदार बेत,झटपट बनतो चवीलादेखील अप्रतिम असतो.
आपल्याला काही वेळेस, भाजीपाला जेवणात नकोस वाटतो, वेळेस आपल्याला काहीतरी चमचमीत झणझणीत तर्रीदार खाऊ वाटते अगदी हॉटेल स्टाईल, मी हवेत नक्की करू शकता खूप चवीला छान बनतो अप्रतिम लागते टेस्ट, मला देखील झटपट बनतो घरच्या साहित्यात टेस्टी भाजी बनते,
माझ्या पद्धतीने हॉटेल स्टाइल भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. यापुढे हॉटेलमध्ये कधीही शेव भाजी खाणार नाही. पद्धतीने केल्यावर, मस्त ट्राय रेसिपी आहे,
तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.
मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट चे अत्यंत गरज आहे
साहित्य
भाजीची शेव
दोन कांदे
तेल
खोबरे
कोथिंबीर
लसूण
अद्रक
लाल मसाला
काळा मसाला
टोमॅटो
कश्मीरी लाल मिरची पावडर
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль रोजरोज,भाजीपाला खाऊन कंटाळा आला,करा हा झणझणीत चमचमीत तर्रीदार बेत,झटपट बनतो चवीलादेखील अप्रतिम असतो.
Пікірлер: 2