नुकत्याच हाती आलेल्या एमपीएससी आयोगाच्या नोटिफिकेशन नुसार राज्यसेवा 2024 चा प्रिलिम चा पेपर 6 जुलै ला होणार आहे.
या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी आणि तसेच एसईबीसी आरक्षणासंदर्भातील अडचणी संदर्भात डॉक्टर अजित काकडे सरांचा एक मार्गदर्शनपर इंटरव्यू घेतला आहे.
जागा वाढी संदर्भात सरांशी बोलले असताना सरांनी सांगितले की, डीवायएसपी पदाच्या 50+ जागा येतील तसेच डेप्युटी कलेक्टर पदासाठी 35+ जागा असतील. यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या 524 जागांची जाहिरात आलेली आहे. यात अजून जागा वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जर असे व्हायचे असेल तर सर्वांची मदत अपेक्षित आहे.
#mpscstories
#Dr.Ajit kakade
#mpscmadesimple
Негізгі бет राज्यसेवा 2024 | MPSC 2024 prelims 6 July Strategy | SEBC issue
Пікірлер: 36