नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य पाहणार आहोत.
एका रात्रीत 3 राक्षसांनी बांधले मंदिर!
एक आगळे वेगळे तीर्थस्थान श्री काळभैरव मंदिर आगडगाव नगर
अहमदनगर पासून 18-19 किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. हे मंदिर आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ] या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी मिरवणूक होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे.
agadgaon bhutanchi jatra
आगडगाव काळभैरवनाथ
aagadgaon
agadgaon
agadgaon yatra
जय भोलेनाथ
जय शिवशंकर
श्री क्षेत्र काळभैरवनाथ, आगडगाव (अहमदनगर)
आगडगावचे भैरवनाथ मंदिर
श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान, आगडगाव
#kalbhairavtemple
#kalbhairavmandir
#marathimotivationandhistory
#aagadgaon
#आगडगाव
#काळभैरव_मंदीर
#काळभैरवनाथ
#aagadgaw
#भुतांची_जत्रा
#nagar
#rakshas
______________________________________________________________________________________________
✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
______________________________________________________________________________________________
नाथबाबांच्या नावानं चांगभलं!
जय काळभैरव!
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या Marathi motivation and history KZitem चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
Негізгі бет श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य | भैरवनाथ मंदिर | Shri Kalbhairavnath Mandir, Aagadgaon
Пікірлер: 327