श्रीक्षेत्र गरुडेश्वर
ह्या ब्लॉग मध्ये आज आपण पाहणार आहोत श्रीक्षेत्र गरुडेश्वर दत्त मंदिर, टेंभे स्वामी समाधी स्थान, गरुडेश्वर महादेव मंदिर, करोटेश्र्वर महादेव मंदिर व उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ह्या व्हिडिओ द्वारे ह्या स्थानाचे महत्त्व व माहिती सर्वान पर्यंत पोचावी असे मला वाटते.
व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचयातील सर्वांना व्हिडीओ शेअर करावा व माझ्या चॅनेल ला सबस्क्राइब ही जरूर करा त्यामुळे असे व्हिडिओ मला सतत बनवत राहण्याची प्रेरणा त्यामुळे मिळत राहील.
धन्यवाद.
_________________________________________
स्थान: श्रीक्षेत्र गरुडेश्वर ता. नंदोड गुजराथ, बडोदा-राजपिंपला मार्गावर, नर्मदा किनारी
दादर (मुंबई) - एकता नगर एक्स्प्रेस रेल्वे (12927) रोज रात्री 11.50 ला असते. व सकाळी 7.30 वाजता एकता नगर केवडीया ला पोचते.
एकता नगर ते दादर (मुंबई) एक्स्प्रेस (12928) रोज रात्री 9.25 वाजता निघते. व दादर मुंबई ला पहाटे 5.30 वाजता पोचते.
पुणे वेरावल एक्स्प्रेस (11088) फक्त गुरवारी रात्री 8वाजता पुणे पासून असते. वडोदरा ला पहाटे 5.10 वाजता पोचते.
3 tier AC चे 870/- per head भाडे आहे.
दादर एकता नगर एक्स्प्रेस वडोदरा ल पहाटे 5.30 ला पोचते.
स्लीपर क्लास चे 178/- per head भाडे आहे.
विशेष:
दत्तमंदिर
श्री वासुदेवानंद सरस्वती समाधी स्थान
गरुडेश्वर महादेव,
नारदेश्वर महादेव,
श्री टेम्बे स्वामी पादुका,
करोटेश्वर महादेव.
दर्शनीय स्थळे
श्री गरूडेश्वर महादेव मंदिर,
श्री करोटेश्वर मंदिर,
श्री नारदेश्वर महादेव मंदिर,
श्री दत्त मंदिर,
श्री समाधी मंदिर,
श्री नर्मदा मंदिर,
श्री हनुमान (गुफा) मंदिर,
पू. टेम्भे स्वामीजीनी तिलकवाडा येथे चातुर्मास केला होता, ते स्थळ (१८ कि. मी.),
पैराणिक श्री शूलपाणेश्वराचे मंदिर ( १२ कि. मी.),
नर्मदा सरोवर धरण (१३ कि. मी.),
श्री दशावतार मंदिर, रामपुरा (१५ कि. मी.).
नीलकंठ धाम, पोईचा - ३४ कि. मी
कुबेर भंडारी मंदिर ३८ कि. मी
(श्री रंगावधुत महाराज) नारेश्र्वर मंदिर - ७८ कि. मी
या क्षेत्री असे जावे.
रस्ता मार्गाने: वडोदरा गुजरात वरून राज्य परिवहन निगमची बस उपलब्ध . (बडोद्याहून खासगी व शासकीय अशी व्यवस्था आधिक आहे)
रेल्वे मार्ग :
वडोदरा रेल्वे स्टेशन - ८९ कि. मी.
एकता नगर (केवडिया) रेल्वे स्टेशन - ६ कि. मी.
एकता नगर रेल्वे स्टेशन पासून गरूडेश्वर दत्त मंदिर कॅब/ ऑटो ने येता येते.
त्याचे भाडे ऑटो १५०/ कॅब २००/-
विमान मार्गे : जवळील विमानघर वडोदरा, तेथून एक्सप्रेस हाईवे वरून डभोई रोड वरून रस्ता मार्गे येता येते.
निवास व्यवस्था गरूडेश्वर भक्त निवास
नर्मदा नदी दक्षिण तटावर रामपुरा जवळ काही आश्रम मध्ये ही निवास व्यवस्था आहे.
नर्मदा नदी उत्तर तटावर तिलकवाडा येथे वासुदेव कुटीर येथे मोफत भक्त निवास व भोजन व्यवस्था आहे.
भोजन व्यवस्था
रोज दुपारी आरती नंतर भोजनशाळेत महाप्रसाद देण्यात येतो. प्रसादासाठी सकाळी ११:०० वाजेपूर्वी कुपन घ्यावा लागते. कुपन 50/- per head आहे.
श्री गरुडेश्वर दत्त संस्थान,
व्हाया राजपीपडा, गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा, पिनकोड- ३९३१५१, गुजरात.
मोबाईल: ९४०९४७९८५८ / ९४०९४५६४४३
फोन: ०२६४४- २३७००५
____________________________________________
Garudeshwar, Nandod Taluka , District Narmada
Datta mandir to Shoolpaneshwar Mahadev temple distance - 12 km
Narmada Sarovar Dam - 13 km,
Datta mandir to Statue of unity
distance - 12 km
Nilkanth Daam (Poicha) - 34km
Kuber Bhandari Mandir - 38 km
From Garudeshwar to Nareshwar Temple - 78 km
______________________________________
Thanks for watching..
Please Subscribe, Like 👍 Share
उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा व्हिडिओ लिंक:
• उत्तरवाहिनी नर्मदा परि...
गिरनार पर्वत दर्शन व्हिडिओ लिंक :
• गिरनार पर्वत🚩रात्रीचा ...
#दत्तमंदिर
#गरुडेश्वर
#गरुडेश्वरदत्तमंदिर
#garudeshwar
#नर्मदापरिक्रमा
#महादेवमंदिर
#tembheswamisamadhiMandir
#टेंबेस्वामी
#टेंबेस्वामीसमाधी
#नारेश्र्वर
#शुलपाणेश्र्वरमहादेवमंदिर
#नर्मदाआरती
#उत्तरवाहिनीनर्मदापरिक्रमा
#नर्मदापरिक्रमा
#narmadariver
#gujarattourism
@KhauPiyuvlog
_________________________________________
Music used:
Music: Folk Bed
Musician: Jason Shaw
URL: audionautix.com
URL:
pixabay.com/mu...
___________________________________________
Негізгі бет श्री क्षेत्र गरूडेश्वर दत्त मंदिर | टेंभे स्वामी समाधी स्थान - Garudeshwar Gujarat
Пікірлер: 24