श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे
नमस्कार,
आग्रही आमंत्रण
सोमवार, दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी
रात्रौ ८.०० वाजता
श्रीकौपिनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्र
सर्व सहभागी संस्था , समाज , सेवामंडळे अशी सर्वसमावेशक सभा आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्व संबंधित संस्थांनी प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसह सदर सभेस उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती.
उत्तम जोशी
अध्यक्ष संजीव ब्रह्मे
कार्याध्यक्ष डॉ. अश्विनी बापट
सचिव तनय दांडेकर
निमंत्रक
या सभेला उपस्थित बंजारा समाजाचे समाज सेवक व वसंत फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष सुनिलभाऊ जाधव
खजिनदार नारायणभाऊ आडे
सचिव संदीप इंदल जाधव
सदस्य जयचंद सुधाकर जाधव
यांची उपस्थिती होती
Негізгі бет *श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे*नमस्कार,*आग्रही आमंत्रण**सोमवार, दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी**
Пікірлер