आज saritaskitchen मध्ये आपण राखी पौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी करतोय. यामध्ये आपण खालील पदार्थ केल आहे ,आळूच्या वड्या / भजी काजू पनीर मसाला रेसिपी, भांडारे वाली आलू रेसिपी, नारळी भात रेसिपी, रसमलाई, आणि पुरी. नारळी पौर्णिमा म्हणजे महाराष्ट्रियन सण, यामध्ये नारळी भात आवर्जून केला जातो.
इथे मी सर्व पदार्थांचे परफेक्ट प्रमाण सांगितले आहे आणि टिप्स दिल्या आहेत. तसेच संपूर्ण स्वयंपाक लौकर होण्यासाठी योग्य नियोजन सांगितले आहे त्यामुळे सगळं स्वयंपाक अगदी एक ते दीड तासात होईल.
साहित्य /
काजू पनीर मसाला / kaju paneer masala
कांदे / onion 3 med
काजू / cashew ( 1/4 cup + 1/4 cup)
पनीर / cottage cheese 200 gms
तूप / ghee 4-5 tbsp
जिरे / cumin 1/2 tsp
तमालपत्र / bay leaf 1
दालचिन / cinnamom 1
बारीक चिरलेला कांदा / chopped onion 2
आले लसूण पेस्ट / ginger garlic paste 1 tsp
टोमॅटो / tomato 3-4
मीठ / salt
हळद / turmeric
मिरची पूड / chilly pw 1 tsp
धने पूड / coriender pw 1 tsp
गरम मसाला / garam masala 1 tsp
कसूरी मेथी / kasuri methi 1tbsp
पनीर पेस्ट / paneer for paste
कोथिंबीर / fresh coriender
बटाटा भाजी / Potato Sabji Recipe
बटाटे/ potatoes 4-5
तेल / oil 3-4 tbsp
जिरे / cumin 1 tsp
हिरवी मिरच्या /green chillies 2
आले /ginger 1 inch
कांदा /onion 1
टोमॅटो /tomato 1
टोमॅटो मोठे कापून / chopped tomato 1
हळद /turmeric
मिरची पूड /chilly pw tsp
धने पूड /coriender pw 1 tbsp
मीठ /salt
कसूरी मेथी /kasuri methi 1tbsp
गरम मसाला /garam masala 1 tsp
कोथिंबीर /fresh coriender
नारळी भात रेसिपी / sweet Coconut Rice (narali Bhat Recipes )
तांदूळ / Rice 1 cup
तूप / ghee 2 tsp
वेलची / cardamom pods 2
लवंग / cloves 2
पाणी / water 2 cups
मीठ / salt 2 pinch
ओला खोबरं /fresh coconut 1 cup
गूळ /jaggery 3/4 cup
वेलची पूड / cardamom pw 1/4 tsp
लिंबू रस / lemon juice 1 tsp
सुका मेवा / dryfruits
आळूची भजी / arabi pakode
आळू / arabi leaves 4-5
बेसन / besan 1/2 cup
तांदूळ पीठ / rice flour 2 tbsp
मीठ / salt
ओवा / carom seeds 1/4 tsp
हिरवी मिरची / green chilles 2
हळद / turmeric
सोडा /baking soda 2 picnch
लिंबू / lemon juice
Puri recipe /
wheat flour 2 cups
suzi 1 tbsp
besan 1 tsp
salt
oil 1 tsp
sugar 1/2 tsp
Kakadichi koshimbir
cucumber 2
tomato 1
salt
G chillies 2
sugar 1 tsp
salt to taste
lemon juice
Today in saritaskitchen we have prepared rakhi special veg thali / raksha bandhan special veg thali , shravan visheesh satwik veg thali.
In this we have prepared kaju masala, paneer masala, narali bhat, kakadichi khoshibir, alu vadi / alu bhaji , pakode, puri, fulaka, chapati, bhandare wali aalu sabji and angurmalai.
#राखीपौर्णिमास्पेशलव्हेजथाळी #स्पेशलव्हेजथाळी #व्हेजथाळी #श्रावणस्पेशलव्हेजथाळी #थाळी #काजूमसाला #नारळीभात #नारळीपौर्णिमाथाळी #अळूवडी
#rakhispecailvegthali #specialvegthali #vegthali #maharashtrianvegthali #kajumasala #paneermasala #aaluvadi #narbhatrecipe
#rasmalai #specialthali #thali
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
राखी पौर्णिमा स्पेशल अंगूर रस मलाई • रक्षाबंधन स्पेशल रोजच्...
नागपंचमी स्पेशल थाळी | मऊसूत पुरणाचे दिंडे,कटाची आमटी Maharashtrian Special VegThali Saritaskitchen
• नागपंचमी स्पेशल थाळी |...
श्रावणी सात्विक व्हेज थाळी, झटपट स्वयंपाकासाठी खास टिप्स | नारळ खीर Special VegThali Saritaskitchen
• श्रावणी सात्विक व्हेज ...
आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen
• आषाढ बेत नॉनवेज थाळी |...
आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen
• आषाढी एकादशी उपवासाची ...
वटपोर्णिमा स्पेशल व्हेज थाळी | बिना कांदा लसुण सात्विक पुरणपोळी संपूर्ण स्वयंपाक | Puranpoli Recipe
• वटपोर्णिमा स्पेशल व्हे...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritapadmanvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com
Негізгі бет राखीपौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी | झटपट होण्यासाठी नियोजन/काजू पनीर मसाला,नारळी भात Special Veg Thali
Пікірлер: 562