श्री जामखेड घामावंती नदीच्या काठी वसलेले श्री खडकेश्वर महादेव मंदिर हे पुरातन प्राचीन काळातील असून या मंदिराचे बांधकाम यादवकालीन आहे. महाभारत रामायण युद्धप्रसंग , विविध मूर्ती मध्ययुगीन काळातील मजकूर कोरला आहे स्तंभामध्ये चौकटीत विविध आसनात मनुष्यकृती.अंबड तालुका जिल्हा जालना महाराष्ट्र राज्य या ठिकाणी असलेले हे मंदिर एका भक्ताची कथा या मंदिरा संदर्भामध्ये आख्यायिका येथे येथील लोक सांगतात.मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांनी सांगितलेली माहितीनुसार रूढी परंपरा सन उत्सव सुरेख असे नक्षीकाम असलेलं मंदिर तालुका अंबड पासून 25 किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर पासून 50 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. श्रावण महिन्यामध्ये,शिवरात्रीला मोठे उत्सव येथे होतात.
Sri Khadakeshwar Mahadev Temple situated on the banks of river Sri Jamkhed Ghamavanti is of ancient times and the construction of this temple dates back to Yadav period. Mahabharata Ramayana battle scenes, various idols, medieval texts are carved in columns, frames, human figures in various postures. This temple is located in Ambad Taluka District Jalna, Maharashtra State. The story of a devotee is told in this temple by the local people. According to the President of the Temple Sansthan, traditional tradition Sun Utsav. A temple with beautiful carvings
Негізгі бет श्री खडकेश्वर महादेव मंदिर. ता:अंबड. जि:जालना.महाराष्ट्र|| Shri Khadkeshwar mahadev Temple.||
Пікірлер: 2