हल्ली अभिनेते, अभिनेत्री म्हणजे उठसूट ट्रोलींग करण्याकरता सॉफ्ट टार्गेट झालेलं आहे. काहीही बोलणे आणि अतिशय वाईट भाषेत सेलेब्रीटिजना हिणवणे यात काही लोकांना भूषण वाटतं. अशा लोकांचा बिनधास्त अभिनेत्री अदिती सारंगधरने तिच्या खास भाषेत घेतलेला समाचार फक्त सिनेमागलीवर.
व्हिडिओ पूर्ण पहा. लाईक सबस्क्राईब शेअर करा.
#cinemagully #bollywood #interview #laxmikantberde #news #podcast
आपली मतं आम्हाला कमेंट्स द्वारे लिहून कळवा.
©Trident Media Solutions Mumbai
Produced by Manoj Manohar
Негізгі бет ट्रोल करणाऱ्यांना अदिती सारंगधरचं उत्तर | Marathi Actress Aditi Sarangdhar hits back at trolls
Пікірлер: 3