सध्या सर्वत्र विठू-माऊलीचा गजर सुरू आहे. सारीकडे भक्तीमय वातावरण असताना आणखी एक भक्तीमय अनुभव देण्यासाठी 'डंका- हरिनामाचा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यानिमित्ताने एव्हरग्रीन अभिनेते 'अविनाश नारकर' यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद...
#avinashnarkar #marathimovie #danka_hari_namacha
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет रील्सवरून ट्रोल करणा-या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर | Avinash Narkar | Danka Hari Namacha
No video
Пікірлер: 1