कारंड्या मायाक्कांच चांगभलं...
शिंगू भिरूचं चांगभलं...
एकव्वां माखव्वां चांगभलं...
किसनां कोयनाचं चांगभलं...
हल्याळं माईचं चांगभलं...
आईच्या घोड्याचं चांगभलं..
आईच्या डेऱ्याचं चांगभलं..
आईच्या दुधाचे चांगभलं...
होकभलां आई मायव्वां म्हाकूंबाई चांगभलां...
हायं कानड्यां मुलखांत....
म्हाकूं चिंचली गावांत...
हायं कानड्यां मुलखांत..
मायाक्कां चिंचली गावांत...
किसनां कोयनाचं निर्मळ पाणी...
पाणी वाहतयां झुळझुळ वाणी...
बुत्ती कानवलं कापणी...
दही भात देऊनी...
चांगभल्याच्या गजरातं..
ढोलं वाजतो तालांत...
हायं कानड्यां मुलखांत...
म्हाकूं चिंचली गावांत...
दुधं नदीला चला जाऊं...
आनंदानं तिथं न्हाऊं
मोती पवळं आईलां देऊ...
केळं नारळ लिंबू वाहूं...
लिंब नेसूनं दंडवत...
येऊ आईच्या रावळांत...
हायं कानड्यां मुलखांत...
म्हाकूं चिंचली गावांत...
पायधुळीचा पहिला मानं
हिरीदेवीला करू नमनं..
मग आईचं घेऊ दर्शनं..
रुपं लाडीचं वं पाहूनं ...
तेजं माईनां डोळ्यांत
आई बसती काळजातं..
हायं कानड्यां मुलखांत..
म्हाकूं चिंचली गावांत...
पालखी निघाली थाटांत..
घोडा चालतो ऐटीतं...
ढोलं झांजच्या तालांत..
भक्तं नाचतो ठेक्यातं..
काचोळी घालून अंगात..
येतं राजेशा हातातं..
हायं कानड्या मुलखांत...
म्हाकूं चिंचली गावांत...
हायं कानड्यां मुलखांत....
म्हाकूं चिंचली गावांत...
Негізгі бет श्री मायाक्का देवी यात्रा चिंचली चांगभलं ग्रृप विसापूर
Пікірлер: 11