उज्जैनीचे श्री महाकालेश्वर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. तांत्रिक-मंत्रकांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले गेले आहे.
Sri Mahakaleshwar of Ujjain is one of the twelve famous Jyotirlingas in India. The glory of Mahakaleshwar temple is described in various Puranas. Shri Mahakaleshwar Jyotirlinga is the only south-facing Shivalinga and self-contained at Ujjain on the banks of the Kshipra River in Madhya Pradesh. This temple is considered very important for Tantric-Mantrakas.
Негізгі бет श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दक्षिण मुखी शिवलिंग उज्जैन मध्य प्रदेश.
Пікірлер