मकरंद बुवा यांचे प्रवचन ऐकायला मिळणे भाग्यच म्हणायचे, अति सुंदर,🎉🎉🎉
@archanatrikande3341
3 ай бұрын
Khup sundar vivechan sastang dandvat tumhala Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@vinayakkulkarni5381
4 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ खूप छान दीर्घ आयु labho
@ashwiniambekar3491
5 ай бұрын
नमस्कार बुवा,खूप सुंदर निरूपण.श्रीराम जय राम जय जय राम आयोजकांना खूप धन्यवाद.🙏🙏🙏💐💐
@archanakulkarni6707
4 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ❤❤ बुवा सुंदर निरुपम केले.. गुढार्थ कळला.. मंत्राचा.. 🙏🙏🙏🙏
@gambhirun8710
4 ай бұрын
आज श्रीराम नामाचे महत्व समजले.आपल्याला साष्टांग नमस्कार.
@deepalikamble6327
4 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏
@mahadevkumbhar4234
4 ай бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@sudhakarraokulkarni4058
4 ай бұрын
Shri ram jai ram jai jai ram🙏🙏🙏
@sheetalgore7282
3 ай бұрын
Sri ram jay ram jay jay ram बुवांना नमस्कार
@KhareSanjay
4 ай бұрын
श्री राम ( स्मरण, अवतार राम ) जय राम ( वंदन, ईश्र्वर राम ) जय जय राम ( आत्मनिवेदन , परब्रम्ह राम ) खूप खूप सुंदर खूप धन्यवाद कृतज्ञतापूर्वक दंडवत. सद्गुरुदेवा सर्वांचे भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझें स्मरण सतत अखंड राहू दे ही अनंतस्वरूप सद्गुरुरूप अश्या देवा तुझ्या चरणी प्रार्थना
@anuradhakulkarni4413
4 ай бұрын
राम राम राम राम राम राम राम राम राम
@anjanipatil8666
2 ай бұрын
श्री राम समर्थ.श्री गोँदवलेकर महाराज कोटी कोटी प्रणाम.श्री राम जय राम जय जय राम
@AtulGore-ck8jy
4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@jayashreeagarwal7176
3 ай бұрын
Mumbai yethe Katha kadhi aahe?
@vidyaskale
5 ай бұрын
या प्रवचनाचा video का नाही?
@smitakulkarni1584
2 ай бұрын
केवळ अप्रतिम ... दुसरे शब्दच नाहीत .. तुमचं समजावणं गाणं दृष्टांत उदाहरण ठामपणा अभ्यास या सगळ्याची मी भक्त आहे बुवा सादर प्रणाम .. परवा नृसिंह भेटले होते .. कुंभारासारखा गुरू .. पद योगेश्वर अभ्यंकर यांचे आहे श्रीराम ..नमस्कार
@smitakulkarni1584
2 ай бұрын
कधीतरी काही अध्यात्मिक विचारू इच्छिते .. फोन नंबर मिळु शकेल का ?श्रीराम ..
@aashasavale4242
2 ай бұрын
मकरंद बुवा आपले प्रवचन किर्तन भजन. ऐकून खूप छान वाटते धन्यवाद सांष्टांग नमस्कार 🎉🎉🎉🎉❤❤❤ सांगण्याची काला खूप छान आवज,मधुर वाणी ऐकत राहावे वाटते. माझे शिक्षण. जास्त नाही. चूक झाली असेल तर माफी असावी. खूप खूप धन्यवाद 🎉🎉❤❤
@minalpendse18
4 ай бұрын
मकरंदबुवा मनः पूर्वक नमस्कार 🙏🙏🙏
@umajoshi8619
5 ай бұрын
खूप छान सांगितला राम नामाचा महिमा बुवांना मन:पुर्वक नमस्कार 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@MeghaUlhasKavishwarKavishwar
3 ай бұрын
शब्द कमी पडतात..आपले कौतुक करण्यास,आपले आभार मानण्यासाठी..आपणास दीर्घायुष्य लाभो आणि सदैव ही ज्ञानदाना ची सेवाआपणाकडून घडो हीच समर्थचरणी प्रार्थना प्रार्थना.. आपल्याकडून
@MeghaUlhasKavishwarKavishwar
3 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ...
@neelakshikothurkar410
2 күн бұрын
बुवा, तुमचं कीर्तन / प्रवचन ऐकायला आवडतं. कठीण आणि गहन विषय तुम्ही सोप्पा करून सांगता 🙏🙏🙏
@sharwaribokil5215
2 ай бұрын
आदरणीय श्री गुरुदेव आपल्याला साष्टांग नमस्कार सुंदर विवेचन.श्री राम जय राम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@amrutakarambelkar3985
3 ай бұрын
खूपच अप्रतीम झालयं प्रवचन, तसे नेहमीच छान होते , पण आजचे जरा जास्तच भावले , कोटी कोटी प्रणाम करते
@smitakulkarni1584
2 ай бұрын
काल कथामृतवर शिवशर्मा ऐकली .. कथेतून संस्कार ..खूप धन्यवाद आपल्याला .. श्रीराम
@madhavigadgil823
4 ай бұрын
राम नाम महत्त्व आणि अर्थ ऐकून मन भरून आले.आपल्या वाणी विषयी बोलायला शब्द च नाहीत. श्रीराम जयराम जयजयराम.
@AngadAdsul
5 ай бұрын
धन्य धन्य आपली वाणी राम महात्मे नाम महत्त्व हे ब्रह्म रस भक्तांना अगदी सोप्या आणि सोप्या पद्धतीत आपण भक्तिरस आपण साधका समजून दिला साष्टांग दंडवत आपल्या चरणी😊
@neelakshigodbole9635
5 ай бұрын
🙏🙏🙏
@VasudhaSathe
4 ай бұрын
😊.कक😊@@neelakshigodbole9635
@chhayajoshi2576
3 ай бұрын
L
@ujwaladeshpande5760
2 ай бұрын
❤@@neelakshigodbole9635
@shilpadeshpande8755
2 ай бұрын
मकरंद बुवा तुमचे प्रवचन, किर्तन ,भागवत कथा, राम कथा, देवी भागवत हे ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे. तुमचा स्पष्ट आवाज, सुमधुर गाणी, गाढा अभ्यास आहे.खूप छान वाटलं राम नामाचे प्रवचन ऐकून.
@vinodpande779
Ай бұрын
निरूपण मनस्पर्शी
@swatiithape9552
Ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
@sandhyadalvi8815
2 ай бұрын
Sunadar akale
@pratibhamamdapurkar9498
2 ай бұрын
Khupch chan mahiti milali tyamule nam ghene changle jamel
@AnkitaOak
2 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@snehaldeshmukh3999
4 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम.मंत्राचा अर्थ.फायदे.अतिशय सुदंर महाराजाचें प्रवचन.त्रिवार वंदन.
@madhurijoshi4594
2 ай бұрын
नमस्कार बुवा खूपच छान प्रवचन संपूच नये असे 🙏🙏
@subashvaidya289
2 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@KhareSanjay
4 ай бұрын
मकरंद बुवा रामदासी आपण चौथा राम l शबरी राम l पूर्ण वि राम l हा वेगळा चौथा राम आपण सहज सांगितला त्या बद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञतापूर्वक दंडवत l
@ojasmanohar2136
5 ай бұрын
सगळ तर ऐकू शकलो नाही पण सुंदर आवाज आणि सांगण्याची पद्धत अतिशय छान आणि समाधान कारक
@anjalibhavthankar6415
4 ай бұрын
आदरणीय मकरंद बुवा आपणास नमस्कार!खुप छान!🌹🙏🙏🌹
@manjushakulkarni5154
3 ай бұрын
अप्रतिम विवेचन !!श्रीराम जय राम जय जय राम! !🙏🙏
@alaknandamasurekar2323
2 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@medhavelankar9157
4 ай бұрын
खूपच भाग्यवान आहात आजी 🎉 दीर्घायू लाभो 🙏🙏 आम्हाला सुध्दा हे श्रीराम नामाचे महत्त्व ऐकायला मिळालं. ज्यांनी ज्यांनी हे आमच्यापर्यंत पोचवलं त्यांना खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏💐
@कुमुदिनीजहागिरदार
4 ай бұрын
खरोखर फारच सुंदर!!!!!, बुवा प्रणाम किताही केले तरी कमीच. आयोजकांचेही खुप खूप आभार.
@murlidharmadhikari249
4 ай бұрын
साष्टांग नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
@vasantivelankar2345
4 ай бұрын
आदरणीय मकरंदबुवा नमस्कार 🙏🙏. श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदश अक्षरी मंत्राचा अर्थ खूप छान समजावून सांगितलात. आपण सांगितलेला अर्थ लक्षात घेऊन त्यानुसार जप करण्याचा प्रयत्न नक्की करेन.
@Anandyatra2011
3 ай бұрын
खूप सुंदर नेहमी प्रमाणेच, सोप्या शब्दातलं आपलं निरूपण ऐकून मनात साठवून ठेवावं असं रामनामाचा इतका सखोल अर्थ प्रथमच ऐकायला मिळाला.धन्यवाद सादर सस्नेह 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
@rajashreebhide1158
3 ай бұрын
खूपच अप्रतिम झालं प्रवचन राम नामाचे महत्व ऐकायला मिळालं खूप खूप धन्यवाद!🙏🏻🙏🏻
@pratibhakulkarni3966
2 ай бұрын
Avaj khup chan
@pratibhakulkarni3966
2 ай бұрын
🙏
@sushilasonawane2867
2 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@mayureshwarkulkarni6702
2 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम.
@subhashshewalkar2447
3 ай бұрын
मकरंद बुवा यांचे प्रवचन ऐकायला मिळणे भाग्यच म्हणायचे
@DnyaneshwarKachi
4 ай бұрын
राम म्हणता रामची होईजे । पदी बैसोनि पदवी घेईजे।
@hemap9418
4 ай бұрын
खुपचं सुंदर निरूपण धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम
@rajarammathane6266
3 ай бұрын
Karad Bhagwat saptah video dakhawa yekawa
@AnkitaOak
2 ай бұрын
🙏आदरणीय रामदासी महाराज तुमची सगळीच प्रवचन नेहमीच ऐकावयास वाटतात
@vikaskashelkar7082
15 күн бұрын
||श्रीराम जय राम जय जय राम ||
@Rajani-j2g
5 ай бұрын
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे
@shubhagifadnavis
4 ай бұрын
1130am
@shubhagifadnavis
4 ай бұрын
1110 am
@renupaatil7070
3 ай бұрын
Khupach chan Pravachan ,Prabhu Shree Ram Namaha cha mahatva ani Artha samazla .Thank you . From Australia. ❤
@pranjalkulkarni4558
Ай бұрын
🙏 जय जय रघुवीर समर्थ
@AngadAdsul
5 ай бұрын
आपण आपण नामामृत अखंड आपणास समजून दिली साष्टांग दंडवत आपल्या चरणी
@sb41kulkarni
4 ай бұрын
जय श्री राम
@Rajani-j2g
5 ай бұрын
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे
@pushpasurse1565
4 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम 1:17:28
@vandanashingnapurkar1162
4 ай бұрын
shree Ram jai jai ram., namskar buva.khup sunder vivechan on aatmaram.
@chhayabhintade4968
3 ай бұрын
Shreeram jayram jay jay ram
@snehawaje5493
4 ай бұрын
Khup Sundar buva Jay satguru 🙏
@babangiri3937
3 ай бұрын
जय सदगुरु उत्तम निरुपण सदगुरू क्रपेने श्रवण मिळाले💐💐🚩💐💐🙏 जय सदगुरू💐💐🙏🙏
@madhavikarmarkar4248
3 ай бұрын
नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ
@mandakinivaishnav632
4 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.🙏🌺🙏🌺🙏 अर्थपुर्ण राम जप कळला. 💐💐💐
@nishagunde3472
4 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🙏
@Rajani-j2g
5 ай бұрын
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ
@manikjoshi3572
5 ай бұрын
निरुपण ऐकून कान तृप्त झाले.
@vijayvader3357
4 ай бұрын
खूप छान. धन्यवाद.
@vaishalibidwai5773
4 ай бұрын
👌👌👌 Jai shree Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pradeep2657
3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌺🥀🙏🙏
@sunitaalawekar8756
3 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@rekhahanspal7187
3 ай бұрын
जय राम श्री राम जय जय राम
@purvagawade550
3 ай бұрын
🌷🌷 जय श्रीराम 🙏🙏🙏
@gaminghubadi3688
4 ай бұрын
Very nice👌👏👍
@manjushreejoshi3990
4 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻
@kalindichannel615
4 ай бұрын
धन्यवाद
@kalindichannel615
4 ай бұрын
Dhanyawad
@anuradhakulkarni4413
4 ай бұрын
जय राम राम राम राम राम राम राम
@vedaswarmusic
3 ай бұрын
Nice
@DattatrayAhersing
4 ай бұрын
याची देही यांची डोळा पाहिला मुक्तीचा सोहळा अर्थात ठाईच समाप्ती कापुराच्या ज्योती 🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🚩🚩
ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांनी तुम्ही कसाही जप करा तर नाम सोडू नका नामास घट्ट पकडून धरा आणि कुठेही कुठेही सतत नामस्मरण करा आणि नामात रहा ज्वारी कशीही फेकली तरीही सरळच उगवते तसेच नाम घेतले वाया जात नाही तुमचा चुकीचा गैरसमज आहे
@vidyadate
4 ай бұрын
नाम घ्यायला लागलं की मन भरकटतं तेव्हा अर्थाचा विचार करत नाम घेण्याची सवय लागली तर मन भरकटणार नाही. असा विचार असावा.
@SHARMAPRAVIN-eb8jd
4 ай бұрын
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
@sugandhagurjar6090
4 ай бұрын
Namaskar
@nirmalathube6450
4 ай бұрын
🙏रामकृष्ण हरी *माऊली*
@anjalibapat652
4 ай бұрын
आदरणीय मकरंद बुवा नमस्कार.. खूप सुंदर निरुपण.. श्रीराम जयराम जय जय राम..
Пікірлер: 174