समर्थ मठ श्री क्षेत्र खातगांव या पवित्र स्थानाच्या स्थापनेला १२ वर्षे पूर्ण झाले. मठाचा तपपूर्ती सोहळा पवित्र अधिकमासाच्या पर्वावर संपन्न होत आहे.
श्री समर्थमठ आणि मठाद्वारे संचालित सर्वही सेवा उपक्रम असंख्य समर्थभक्त, ग्रामस्थ, विश्वस्त, यांच्या समर्पणातून उभे राहिले आणि समर्थकृपेने
या सर्व सेवाकार्याचा विस्तार होत आहे. तपपूर्तीच्या निमित्ताने सर्व भक्तांचे एकत्रीकरण व्हावे, समर्थ चरणी कृतज्ञता व्यक्त करून पुढील सेवा कार्यासाठी कटिबद्ध व्हावे तसेच मठात अधिक मासाच्या निमित्ताने सेवा आणि श्रवण साधना घडावी अशी सर्वांची इच्छा लक्षात घेऊन दिव्य अशा तपपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे. या उत्सवांतर्गत श्री रामकथेचे आयोजन केले असून सर्व भक्तांनी कथाश्रवणाचा लाभ घ्यावा हि विनंती.
#RAMKATHA #रामकथा
#MohanbuvaRamdasi #samarthramdas #RamdasSwami #KhatgaonMath
#MandarBuaRamdasi #MohanbuaRamdasi #Mandarbuva Ramdasi
समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.
Негізгі бет रामकथा Day 1| स.भ मंदारबुवा रामदासी | Samarth Ramdas Swami Math Khatgoan | Mohanbuva Ramdasi | KATHA
Пікірлер: 56