प्रत्येक वेळी रामरक्षा स्तोत्र म्हणतांना या विवेचनाचा उपयोग होणार आहे . खूपच छान आहे.धन्यवाद
@sunilghorpade3846
2 жыл бұрын
Jai shree Ram...
@sushamadeshpande176
3 жыл бұрын
अतिशय श्रवणीय, अप्रतिम, ऐकतच राहावे असे आहे.
@avinashkulkarni2536
3 жыл бұрын
फार सोप्या शब्दात भावार्थ ऐकायला मिळाला. आता श्रीरामरक्षा म्हणण्यात अधिक गोडी वाटेल.🙏
@mangaljoshi2819
4 жыл бұрын
वा! माधवीताई, किती सुंदरअहो मनात आल की "बुधकौशिकऋषीच "जणु काही तुमच्या मुखातून आम्हाला रामरक्षेचं सामर्थ्य" सांगताहेत,मनात आलेली भावना प्रांजळपणे सांगितली,खरोखर मधुर ,रसाळ वर्णन,हार्दिक धन्यवाद.
@ramkrishnabadgujar1008
3 жыл бұрын
🏹🚩🙏।। जय श्री राम ।।🙏🚩 🏹
@urmilaapte9853
3 жыл бұрын
फारच अप्रतिम पध्द्तीने समजावून सांगितलंय आपण माधवीताई , मी आपले सर्व व्हिडिओ व्याख्याने भक्तीपूर्ण श्रध्दायुक्त अंतःकरणाने ऐकत्येय. एकच छोटी विनंती अशी की पार्श्वसंगीतातील बासरीचा ध्वनि (volume) थोडा कमी करता आला तर बरं, तो जरा disturbing वाटतो,शांत-मंद तानपुरा चांगला वाटेल.😔🙏
@dr.bhaskarmalushte142
3 жыл бұрын
👍madhavi Tai apale sarva nirupane mast 😘
@snehalsathe4072
3 жыл бұрын
फारच सोप्या शब्दात सहज सुंदर अर्थ सांगितला आहे. 3/4 वेळ ऐकले.
@user_yasho_0009
4 жыл бұрын
जय श्रीराम 🙏🏻
@smitaparakramee867
4 жыл бұрын
माझी खूप इच्छा होती you tube वर तुमचे राम रक्षेचं निरूपण ऐकायला मिळावे. खूप सुंदर
@rohinivyas8755
11 ай бұрын
12:26
@ratnabhandar6582
2 жыл бұрын
ताई आपणास साष्टांग नमस्कार.
@meerakulk
2 жыл бұрын
सुंदर भावार्थ विवेचन 🙏
@user-ux5kz9pr6o
2 жыл бұрын
खूप सुंदर.पण बासरी वादन जरूर का वाटले ?
@kalpanatupe543
Жыл бұрын
Background music disturbs very much 😮
@madhaveeraghuveer
4 жыл бұрын
धन्यवाद , सर्वांना !! आद्य शंकराचार्यांच्या जीवनावरीलvideo वेगळ्या channel वर आहे ... Heritage Madhavee Joshi ...
@smitakulkarni7574
4 жыл бұрын
खूपच छान माधववीताई !
@radhabhide7395
4 жыл бұрын
राम रक्ष फक्त म्हणत आलो.त्यातील सौंदर्य आणि अर्थ सुंदर सांगितले आहे.श्रीराम
@manoharbhide9360
3 жыл бұрын
खूप छान। अप्रतिम
@vidyajog3636
Ай бұрын
बोलत असताना पार्श्व संगीत नको होत. आपले शब्द ऐकणं हाच एक सुंदर अनुभव आहे. जमलं तर काढून टाकावं ते.
@rajashreedivekar8548
11 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@whatsappvideos4794
3 жыл бұрын
Background music behot loud
@jambhekar2
4 жыл бұрын
माधवीताई,खूपच छान!रामरक्षा म्हणते, कधीतरी अर्थही वाचला आहे पण त्याही पलीकडे त्यातील भावार्थ तुमच्या मुखातून ऐकताना रामरक्षा अधिक विस्त्रुत समजली.खूप छान वाटले.धन्यवाद माधवी ताई.कधीतरी जगत् गुरू श्री शंकराचार्य यांच्यावर केलेले भाष्य ऐकायला खूप आवडेल.
@ramkrishnabadgujar1008
3 жыл бұрын
खुप छान ताई 🙏🙏
@vijayasachin6959
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattatraykulkarni6738
4 жыл бұрын
फारच छान.
@girijayardi2956
4 жыл бұрын
अप्रतिम
@vijayabhalerao575
4 жыл бұрын
Madhavitai khup surekh
@anjalikulkarni941
4 жыл бұрын
छान समजून सांगितले
@anuradharanade6450
2 жыл бұрын
अप्रतिम ! वारंवार ऐकावे व मुलांना नातवंडांना ऐकवावे असे सुंदर सोपे करून सांगीतले आहे . तुमचे ऐकल्यावर रामरक्षेचे खरे सौंदर्य प्रगट झाले .
@kedarpethkar9743
4 жыл бұрын
खूप छान
@honeey322
3 жыл бұрын
माधवी ताई, तुमच्या कडून प्रत्यक्ष रामरक्षा निरूपण तीनवेळा ऐकल आहे. तरीही आज ऐकताना पूर्ण नवीनच वाटली...
@user-pw8cb4lf7i
Жыл бұрын
खुप खुप सुंदर भावार्थ आणि सांगण्याची हातोटी अतिशय मधुर
@smitaparakramee867
3 жыл бұрын
माझी छोट्या भाचे कंपनीने लॉक डाऊन मधे रामरक्षा पाठ केली होती पण अर्थ माहिती नव्हता.तुमचा व्हिडिओ ऐकून खूष झाले मुलं .अगदी गोष्ट ऐकल्या प्रमाणे ऐकत होती.
@sujatakelkar7565
3 жыл бұрын
खूपच सुंदर अतिशय सोप्या भाषेत आणि रामनामाची गोडी वाढवणारा असा अर्थ परत परत ऐकावयास वाटतो
Пікірлер: 46