आई तात्या रताळी कशी तयार होतात हे तुमच्यामुळे पहायला मिळाले. तात्या त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत छान रमले हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावर दिसत होते. आई किती झटपट साबूदाणा बटाटा भजी शिकवली. खूप छान. तात्यांचा खासा बेत आम्हालाही आवडला. धन्यवाद. दोघांनाही नमस्कार.
@sushmavartak169
27 күн бұрын
मस्त स्वताच्या मळ्यातील रताळी बघुन मजा वाटली
@pritibaviskar7345
Жыл бұрын
खुप छान...नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@chintanbhatawadekar2773
Жыл бұрын
तात्या नमस्कार,, काय सुंदर आठवणी सांगीतल्यात,काय मस्त गप्पा मारता आमच्याशी,तुमची ग्रामीण मऱ्हाटी बोली तर केवळ सुरेख.आजचा तुमचा उपवासाचा बेत एकदम फक्कड.
@villageliferupalibhosale1867
Жыл бұрын
खूप छान वीडियो तात्या आणि आई
@ashokabhang9654
Жыл бұрын
Traditional recipe ek number🎥🙏 june diwas aathawale.
@sushmadevang8398
10 ай бұрын
तात्या काकूला नमस्कार आ हा यात भाजलेली रताळी मस्त उपासाच थालीपीठ मस्त मस्त मस्त छान सगळं छानच आहे बास म्हातारं व्हा व तात्या जेवण फार नाजूक आहे घास छोटा खादाड की कुठे तरी मस्त माणूस काय पोटाला लागते तेवढंच खातो इतर शेतकरी चूरुन मरून खातेत बर जवधया सगळेच सारखे नसतात ओके बाय एक आजी 😊
@reshmabhais9386
Жыл бұрын
Khupch chan recipe ahe
@opvarad3793
Жыл бұрын
Bharich..... Bet.... Aai Tatya.... Khup chan bet
@ibrahimmulla1268
Жыл бұрын
असेच प्रेम राहू द्या, शतायुषी व्हा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
@vidyanimbalkar3717
Жыл бұрын
खूप छान बेत उपवास चा
@swatipradhan6839
Жыл бұрын
खुपच छान बेत !!! मस्तच!!!
@chandrakalatalande1595
Жыл бұрын
काका अणि काकु खुप सुंदर विडियो धन्यवाद
@AM-zp6lh
Жыл бұрын
*जो कोणी हे येवढे अप्रतिम व्हिडिओज बनवत असेल ना त्यांना रिकवेस्ट आहे प्लीज त्यांनी पण स्वतःचा चेहेरा व्हिडीओ मध्ये दाखवला पाहिजे आम्हाला आवडेल तुम्हाला बघायला आणि मला आई तात्यांचे व्हिडीओज येवढे आवडतात ना की काय सांगू सुप्पर पेक्षा पण उप्पर आहे तात्यांचा मळा*👌🥰💖🥰
@santoshhangarge3276
Жыл бұрын
तुमचं फराळ करायचा आणि तुमचं फराळ करायचा अनोखी तरीका चांगला वाटला वाला
!🌟👈!अभिनंदन!❤👈!खुप च छान ! पोस्ट!🌟 ! !🌟👈🌟👈🌟👈🌟👈🌟👈🌟👈🌟🌟👈!
@suhaskendale4104
Жыл бұрын
तात्या मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात. त्याचबरोबर तुमच्या बोलण्यामुळे मला माझ्या तात्यांची आठवण झाली. माझे सासरे.
@gajendragawande3321
Жыл бұрын
तात्यांच्या शेतामध्ये कोण कोणते पिके आहेत कारले वांगे भेंडी मिरची लहान मिरची कारले ढेमसे वीज प्रकारच्या भाज्या सांभार विविध प्रकारच्या शेंगा हे सर्व भाजीयुक्त भाजीपाला आहे काय तात्यांचा मळा कुठे आहे त्याचा पत्ता कृपया सांगा आम्हाला भेट द्यायची आहे
Пікірлер: 72