#KonkanNature #KonkanForest #KonkanJungle
रानातून गेलो नांगरायला ( उखळ करायला )| आचानक आला पाऊस आणि जंगल तोड | Konkan Nature in Rainy Season
कोकणात पावसाळा सुरु होण्याअगोदर रोहिणी नक्षत्र सुरु झाल्यावर भाताची पेरणी करायची सुरुवात करतात. भातपेरणी करण्याची हि वेळ आहे. वर्षभर शेतीचे ऋतुचक्र असते. प्रत्येक महिन्यात शेतीची वेगवेगळी कामे असतात. तुम्हाला आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती दाखवत असतो. आम्ही पूर्वापार पासून शेती करत आलो आहोत. आम्ही मूळचे शेतकरी आहोत. शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. आता काळानुरूप नवनवीन क्षेत्रात गावाकडील नवतरुण आहेत. परंपरागत शेती आता हळूहळू संपत आली आहे. परंतु एके काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. सर्व माणसे एकत्र येऊन शेती करत. खूप सारी गुरे होती. आता खूप बदल झाला आहे. आम्ही अजून आमची परंपरागत शेतीचे कामे करत असतो. तुम्हाला कुदळ ने कुदळून कशा प्रकारे पेरणी केली जाते ते दाखवले आले. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी नक्की दाखवेन. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. Konkan Nature in Rainy Season
Forest cutting in kokan
Jungle cutting in konkan
#konkannature #konkanforest #konkanjungle
#AamhiGeloBhatachiPeraniKarayla #kokanvillagevideo #kokanfarming
#kokan #lovevillagelife #nature #kokansanskruti #farming #shetkari #ricefarming #farmerlife #raju pendhare #konkanriver
#viral #villagelifestyle #funny #shortvideo #funnyshorts #familyvlog #dally #comedy #comedyvideo #villagevlog #adivasivlogs #gavakadachevlog #marathivolg #jungle
Vijay Bagwe | Vijay Bagwe Vlogs | Vijay Bagwe latest Video | Marathi Vlogger |
Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar |
Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी नक्की दाखवेन. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Негізгі бет रानातून गेलो नांगरायला ( उखळ करायला )| आचानक आला पाऊस आणि जंगल तोड | Konkan Nature in Rainy Season
Пікірлер: 5