वा हे खरे जेवण ही खरी श्रीमंती ही खरी अन्नपूर्णा हे खरे समाधान ही खरी कष्टाची भाकरी वर आकाश आणि खाली धरती माता आणि आजूबाजूला धनधान्य लक्ष्मी वा वा वा!!! क्या बात है तात्या टाटा अंबानी पेक्षा ही आपण खरे सुखी खरे समाधानी तात्या शेतीत घाम गाळताना देवाचे भजन कींवा नामस्मरण करत जावा. म्हणजे शेती जोमात होईल. भरघोस पीक येईल. मस्त वाटलं तात्या पाहून भाकरी पेंडपाला कांदा मिरची दृष्ट काढत जावा शेताची धन्यवाद राम राम 🙏🙏🙏🙏
@manishapalkar9943
Жыл бұрын
तात्या 1नंबर👌👌🙏🏻🙏🏻👍👍👍 जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️🤩😍😍
@ushajay505
Жыл бұрын
किती भाग्यवान आहात तुम्ही असं मोकळ्या हवेत जेवायला बसायला मिळणं म्हणजे खरंच एक सुख आहे
@vilasfuke9551
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@VijayshreeHome
Жыл бұрын
Mastch
@arjunkuchekar8494
Жыл бұрын
@@VijayshreeHome on a unique opportunity to discuss oiyr😭
@akashbhise8367
Жыл бұрын
@@VijayshreeHome 3g6ý222
@aniljadhav7232
Жыл бұрын
मी एवढे व्हिडिओ बघितले पण आजीचा पदर कधी खाली पडला नाही त्याला बोलतात मराठी संस्कृती आणि खरंतर धन्यवाद कॅमेरा मंच मानलं पाहिजेत खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवतात आम्हाला त्यांना बघायचं आहे
@Hirefast
Жыл бұрын
Wow this is called life.. Amazing recipe and kaka , kaki are just soo sweet and hardworking you both are inspiration for all of us... God bless u always..!!
@shreeswamisamarth409
Жыл бұрын
एकदम गवाकडची आठवण झाली.... खरंच खूप मस्त
@vijayavaghade5029
Жыл бұрын
!❤☺!अरे व्वा.खुपच खास सावजी डाळ कांदा!❤☺!धन्यवाद!❤☺!अभिनंदन!❤☺!❤☺!
Пікірлер: 148