कोकण हा देवाने दिलेला निसर्ग रम्य असा सावन्दर्य ठेवा आहे. धन्यवाद अनुया.
@sayalitadwalkar4790
2 ай бұрын
अनु तुझा आवाज जसा expect केला होता तसाच आहे. जितेक छान लिहितेस तितकेच छान निवेदन करतेस. keep it up.
@arreyshubham
2 ай бұрын
एवढा गोड आणि सुंदर मराठी मॅडम तुम्ही कुठून शिकलात ? अप्रतिम Vlog होता हा ❤❤❤
@ashwinid2343
2 ай бұрын
आम्ही पण खूप काढल्या आहेत अगं. भारगी, टाकळा, ऐला पैला, कुर्डू, दारची भाजी. . आमच्या कडे गौरी घरी आल्या कि याच भाज्यांचा नैवेद्य असतो. ..
@sandip12320
2 ай бұрын
Wow
@satishrajiwadekar3180
2 ай бұрын
खूपच सुंदर बनवला आहेस हा Vlog बच्चू 🌹🌹🌹 नैसर्गिक खजिन्याचं सुंदर वर्णन केले आहेस. बॅकग्राऊंड म्युझिक आणि नैसर्गिक मधुर संगीत ह्यांची सांगड अगदी योग्य प्रकारे केली आहेस. खूप छान माहिती दिली आहेस आपल्या ह्या कोकणातील खजिन्याबद्दल ❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌🍫🍫🍫🍫🍫🍫
@govindsanaye9192
2 ай бұрын
1968 sali rameshvar high school mithabav yethe varg 8 vi madhye majhe barobar birje navacha vargbandhu hota. ❤
@jaywant7777
2 ай бұрын
सर्व प्रदेशातून सर्व ग्रामीण भागातून या प्रकारचा शक्य तितक्या भाज्यांचे , फळांचे, औषधे बियाणे कृषी विद्यापीठाच्या मदतीने जतन करून, मोठ्या प्रमाणात उत्पादन करून मुख्य प्रवाहात आणले पाहीजे. अन्यथा ते भविष्यात नाहीसे होईल.
@Melakshmi1980
2 ай бұрын
ताई तुम्ही तुमच्या व्हिडिओची स्क्रिप्ट खूप छान होती आवडला मला व्हिडिओ तुम्ही स्क्रिप्ट कशी लिहिता प्लीज मला सांगा
@DigambarPatil-vm4ev
2 ай бұрын
हे रान भाजी आम्ही मराठवाड्या त 1985पुर्वी हो ते दिवस आता येण कठिण
@abhaykulkarni5432
2 ай бұрын
पक्षी निरीक्षणाचा व्हिडीओ कधी अपलोड करतेस ? मी पाहण्यासाठी उत्सुक आहे.
@sunshine-lb9gj
2 ай бұрын
Khup chan information share kaeli ashes, thanks a lots🎉😊
@vidyadharrane7410
2 ай бұрын
Mast ranbhajyachi mahiti video chhan saglya ranbhajya dakhva
@govindp7653
2 ай бұрын
म्हणतात ते खोटं नाही.. कोकण म्हणजे स्वर्ग.. अतिशय सुंदर vlog ❤❤
@anuyajbirje
2 ай бұрын
thanq😍❤️
@deepalideore7477
2 ай бұрын
Khupach chan anu tuza vlog bghital ki as vatat lagech kokanat yav firayla ..... Bhajyanchi mahiti khup chan hoti...karan veglya veglya thikanchi veglya veglya ranbhajya astat .....❤❤❤❤
@ganeshmane877
2 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद अनु मॅडम
@Havamananiparisar
2 ай бұрын
खूप छान👏✊👍
@mayekarnayana
2 ай бұрын
सुरेख भाग सुंदर निसर्ग
@kalyanirajguru6978
2 ай бұрын
Khup sunder aahe he sagal
@rafiyamujawar2097
2 ай бұрын
the start itself is so beautiful ❤️❤️❤️
@anilchavan734
2 ай бұрын
आमच्याकडे पण पत्ता बहुतेक विसरलाय, पण पुढे कुठे जायचं याचा पत्ता विसरलाय आठवतच नाहीये पावसाला, हल्ली फेविकोल सुध्दा एवढा चिटकून रहात नाही, बाकी माहिती परिपूर्ण आणि आवाज 🎉🎉🎉
@ROHITSAWANT_VLOG
2 ай бұрын
सुंदर ❤😊
@durjbirje4647
2 ай бұрын
Mala parcel kar bhaji ms.megha birje
@VanitaSarode-h9i
2 ай бұрын
खुपच सुंदर अनु
@akashlingayat3698
2 ай бұрын
Bhaji krun tev khayla yeto..... 😂🤪🙆🏿
@vijaydalvi1845
2 ай бұрын
Nice video
@pranitaavhad3899
2 ай бұрын
मस्त च ग 🎉❤
@rafiyamujawar2097
2 ай бұрын
hey cupcake plz so share that recipe naa... we would love to see... never seen bfr
Пікірлер: 38