आज श्रीपाद श्रीवल्लभ यांचा ७०० वा जन्मदिवस उत्सव या निमित्ताने सिद्ध मंगल स्तोत्र याचे पठण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करतांना गुरुतत्व सेवक
॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥
श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥१॥
श्री विद्याधारी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥२॥
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥३॥
सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥४॥
सवितृ काठकचयन पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥५॥
दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥६॥
पुण्यरुपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥७॥
सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥८॥
पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरुपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥९॥
॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥
गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी* दादा यांनी जी मार्गदर्शन सेवा केली आहे *ती आपल्यास नक्कीच आवडेल.गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे
प्रकाशित होणाऱ्या अध्यात्मिक मार्गदर्शनाच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या* गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन चॅनलला सबस्क्रायब करा, लाईक करा व इतरांनाही शेअर करा हि नम्र विनंती आपल्या चॅनेलची नविन व्हिडिओ लिंक हि प्रत्येक गुरुवारी येईल याची नोंद घ्यावी *परमार्थिक उन्नती होण्यासाठी आपल्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्याचे निरसन करण्यात येईल.
जय गुरूदेव
#Shripadshrivallabha#Stotra#Siddhamangal#Indukotitejkirna#Bhakti#Sadhguru#Dattatrey#Jaijaiswamisamartha
#pithapur
#Digambara
#Swami Samartha
#Datta maharaj
Негізгі бет श्रीपादश्रीवल्लभ सिद्धमंगल स्तोत्र कसे म्हणावे Shripadshrivallabh Siddhamangal Stotra. गुरुतत्वसेवक
Пікірлер: 236