श्री रेणुका माता मंदिर चिखली जि.बुलडाणा
***********************************
नमस्कार,
आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सुद्धा नक्की द्यावी.
🙏🙏🙏___________________________________
चिखली शहरातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक चिखली वासियांची ग्रामदैवत असलेल्या श्री रेणुका मातेचे हे सुंदर मंदिर आहे.
जुन्या कथांनुसार संत बच्चनंद स्वामींच्या साक्षीने रेणुका मातेची मूर्ती स्वतः ह्या ठिकाणी प्रकट झाली व तेव्हापासून आजतागायत या जागृत स्थानाची महती सर्वदूर पसरत आहे.
इथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठा यात्रा उत्सव गावकरी व पंचक्रोशितील भाविक मोठ्या भक्ती भावाने साजरी करतात. त्यावेळी पंचक्रोशीतून भाविक मोठ्या संख्येने मातेच्या दर्शनाला येत असतात.
रेणुका देवीच मंदिर हे एक जागृत देवस्थान असून बुलढाणा जिल्हातील चिखली शहराच्या मध्यभागी आहे.
ह्या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला असून भव्य मंदिर उभारण्यात आले आहे गाभाऱ्यातील रेणुका मातेची तांदळा तेजस्वी व आकर्षक आहे मातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊन जातो.
रेणुका माता हि नवसाला पावणारी आहे अशी विख्यात लौकिक आहे, ह्या ठिकाणी चैत्र पौर्णिमेसह शारदीय नवरात्र महोत्सव देखील भाविक मोठ्या संख्येने साजरा करतात.
___________________________________________
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
!!धन्यवाद!!
/ @bhatkanti_sahyadri_samuh
#भटकंतीसह्याद्रीसमूह
__________________________________________
पोहचण्याचा मार्ग :-
चिखली हे तालुक्याचे ठिकाण असून शहराच्या मध्यभागी हे देवस्थान आहे.
__________________________________________
सारा दाल मील, एमआयडीसी चिखली
+919823410224
____________________________________________
आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
www.facebook.c...
इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
/ bhatkantisahyadrisamuh
__________________________________________
Music by video:-
RoyaltyfreeMusic:-YellowTunes
/ yellowtunes
___________________________________________
Please Like Share and Subscribe Channel
-------------------------------------------------------------------
#Renuka #Chikhali #Buldhana #vidarbha #ancienttemple #renukamata #चिखली #buldana #shaktipeeth #हेमाडपंथी #बुलडाणा #vidarbhtourism #maharashtratourism
Негізгі бет श्री रेणुका देवी मंदिर चिखली | Shri Renuka Devi Mandir Chikhali | Buldhana | Renuka Temple | चिखली
Пікірлер: 9